• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 25, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

गोजवाडा, ता. वाशी : तालुक्यातील गोजवाडा येथे पाटील परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन

Sayyad Musa by Sayyad Musa
May 17, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
26
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

गोजवाडा, ता. वाशी : तालुक्यातील गोजवाडा येथे पाटील परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमास भाजप नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आदरणीय धनंजय दादा सावंत यांनी सदिच्छा भेट देत उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला.
यावेळी गावातील विविध सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. धनंजय दादा सावंत यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर सकारात्मक भूमिका मांडली. त्यांच्या साध्या व आपुलकीच्या स्वभावामुळे उपस्थित नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्नेहभोजन कार्यक्रमात ग्रामस्थ, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाटील परिवाराच्या वतीने धनंजय दादा सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी “जनतेशी नाळ जोडून काम करणारे लोकनेते” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात सामाजिक ऐक्य, परस्पर स्नेह आणि विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संदेश देण्यात आला. गावातील नागरिकांनी विविध प्रश्न मांडत विकासकामांसाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. धनंजय दादा सावंत यांनीही भविष्यात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

Previous Post

भूम तालुक्यातील देवळाली येथे भव्य कुस्ती मैदानाच्या प्रसिद्धी पत्रकाचे अनावरण

Next Post

धाराशिव : युवकांमध्ये सक्रिय नेतृत्व, संघटन कौशल्य आणि पक्षनिष्ठा यामुळे ओळख निर्माण केलेले युवा नेते अभिराम सुधीर पाटील यांची

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

धाराशिव : युवकांमध्ये सक्रिय नेतृत्व, संघटन कौशल्य आणि पक्षनिष्ठा यामुळे ओळख निर्माण केलेले युवा नेते अभिराम सुधीर पाटील यांची

वसमत (जि. हिंगोली) : विश्व हिंदू परिषद – मुंबई क्षेत्राच्या वतीने आयोजित परिषद शिक्षा वर्ष अंतर्गत देवगिरी-विदर्भ प्रांताचा शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

विंडो मॅजिकचे आशियातील सर्वात मोठ्या शहरी पुनर्विकास प्रकल्पात योगदान; मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ

May 25, 2026

बसस्थानकातील दुचाकी चोरट्यांना बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई,

May 24, 2026

२४ तासांत गुन्ह्याचा छडा; ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या जप्त, ३.१९ लाखांचा

May 24, 2026

मौजे शेंडी येथे तीन दिवसांपासून डीपी पडलेली; नागरिकांचा संताप, तातडीने दुरुस्तीची मागणी

May 24, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
007617
Total views : 12306

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In