• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 13, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

Sayyad Musa by Sayyad Musa
November 5, 2025
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

तेर येथे वैद्यकीय शिक्षण एमबीबीएस, बीएएमएस तसेच बीडीएस साठी यावर्षी प्रवेशास पात्र असणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी सत्कार करून प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

तेरे येथील वैष्णवी काकासाहेब देवकते, श्रुती गोरोबा सुतार, ओंकार राजेंद्र धुमाळ, वैष्णव दत्ता बनसोडे, प्रणाली बबन कोकरे, आकाश अभिमान कोकरे, मयूर जितेंद्र दीक्षित, आरती नानासाहेब बीटे, श्वेता अभिमान राऊत हे नऊ विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरले असल्याने सौ.अर्चनाताई पाटील यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांचे मनोभावे कौतुक केले व या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले तसेच या पुढील काळात आणखी कोणत्याही स्वरूपाची अडचण पडल्यास त्यासाठी कधीही मदत करायला तयार आहे असा शब्द दिला. तसेच यापुढे देखील तेर येथील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरल्यास कै.चंद्रकलादेवी पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना प्रत्येकी एक लाख बक्षीस जाहीर केले.
या कार्यक्रमासाठी श्री.गोरोबा पाडुळे, श्री.बालाजी पांढरे, श्री.सचिन देवकते, श्री.इंद्रजीत कोळपे, श्री.अनिल टेळे, श्री. भुजंग खांडेकर, श्री. रमेश लकडे यांनी पुढाकार घेतला.

यावेळी श्री.दत्ता देवळकर, श्री. श्रीमंत फंड, श्री. नवनाथ नाईकवाडी, श्री. सचिन देवकाते, प्रा. सोमनाथ लांडगे, श्री. गोरोबा पाडोळे, श्री राम जवान, सौ माधवी लकडे , श्री बेद्रे सर, श्री अनिल टेळे, श्री.हनुमंत कोळपे, श्री नवनाथ पसारे, श्री सुधाकर फासे, श्री.अजित कदम, श्री.सुमेध वाघमारे, श्री.इर्शाद मुलाणी, श्री.राम कोळी, श्री.संजय लोमटे, श्री काका माळी, सौ बनसोडे मॅडम, श्री रमेश लकडे, श्री नानासाहेब बीटे, श्री सोमनाथ फासे याशिवाय गावातील असंख्य महिला व असंख्य पुरुष मंडळी उपस्थित होते.

Previous Post

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

Next Post

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

ऐतिहासिक तेर नगरीत राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री मा. श्री. आशिषजी शेलार यांचे आगमन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर समाधानपारगाव | प्रतिनिधी

June 12, 2026

बदलाची सुरुवात स्वतःपासून; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची बायोडिझेलला पसंती

June 12, 2026

धाराशिवात बालकामगार मुक्ती अभियानाची धडक कारवाई; दोन किशोरवयीन कामगारांची सुटका

June 11, 2026

ज्येष्ठ नेतृत्वाच्या आशीर्वादाने राजकीय वाटचालीला नवी दिशाअणदूर येथे मधुकरराव चव्हाण यांची सदिच्छा भेट; आगामी निवडणुकांबाबत लाभले मोलाचे मार्गदर्शन

June 8, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008774
Total views : 13888

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In