• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 25, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय लोकनेते तथा भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे लाडके आमदार आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या

Sayyad Musa by Sayyad Musa
May 22, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
2
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय लोकनेते तथा भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे लाडके आमदार आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण मतदारसंघात “गाव भेट दौरा अभियान” उत्साहात सुरू करण्यात आले आहे. सामनगाव आणि वालवड येथून या अभियानाची प्रभावी सुरुवात करण्यात आली.

या अभियानाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन नागरिकांच्या प्रमुख समस्या प्रत्यक्ष जाणून घेणे, त्या प्रशासन व आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे, ही जबाबदारी पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली आहे. “विकास हेच व्हिजन” समोर ठेवून प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

गाव भेट दौऱ्यादरम्यान पाणीपुरवठा, रस्ते, वीज, शेती, आरोग्य, शिक्षण तसेच शासकीय योजनांबाबत नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. लोकप्रतिनिधी स्वतः गावात येऊन समस्या जाणून घेत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाविषयी विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

या अभियानाबाबत माहिती देताना बाजार समिती संचालक श्री. विशाल ढगे यांनी सांगितले की, आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या आदेशानुसार हे अभियान संपूर्ण मतदारसंघात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

यावेळी जि.प. सदस्य बालाजी काळे, पंचायत समिती सदस्य शंकर सुबुगडे, माजी सभापती निलेश शेळवणे, कृषी अधिकारी किशोर अंधारे, सरपंच विशाल अंधारे, समाधान सातव, युवराज तांबे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

“विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे नाव आघाडीवर?”

Next Post

“जयप्रकाश विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; 20 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र”

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

“जयप्रकाश विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; 20 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र”

परीवर्तन चे मारुती बनसोडे यांना अंबरनाथ गौरव पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

विंडो मॅजिकचे आशियातील सर्वात मोठ्या शहरी पुनर्विकास प्रकल्पात योगदान; मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ

May 25, 2026

बसस्थानकातील दुचाकी चोरट्यांना बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई,

May 24, 2026

२४ तासांत गुन्ह्याचा छडा; ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या जप्त, ३.१९ लाखांचा

May 24, 2026

मौजे शेंडी येथे तीन दिवसांपासून डीपी पडलेली; नागरिकांचा संताप, तातडीने दुरुस्तीची मागणी

May 24, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
007623
Total views : 12318

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In