• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 21, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

नळदुर्ग येथे ८ लाखांहून अधिक किमतीच्या मालाची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Sayyad Musa by Sayyad Musa
June 20, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

प्रतिनिधी : सचिन कदम

धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग परिसरात मोठ्या चोरीची घटना उघडकीस आली असून, लोहरा येथील व्यावसायिकाच्या दुकानातून तब्बल ८ लाख ११ हजार ७२० रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभंग तुळशीराम घोटकर (वय ४८ वर्षे, रा. शिवाजी चौक, लोहरा, ता. लोहरा, जि. धाराशिव) यांचे जळकोट येथे न्यू लक्ष्मी भांडी स्टोअर्स अँड फर्निचर हे दुकान आहे. दिनांक १७ जून २०२६ रोजी रात्री ९.०० वाजल्यापासून ते १८ जून २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजेपर्यंत अज्ञात चोरट्याने दुकानाच्या पाठीमागील पत्रा काढून आत प्रवेश केला.

यानंतर दुकानातील विविध प्रकारचा माल चोरी करून नेण्यात आला. यात एलईडी टीव्ही ९ नग, तांबा हंडा ८ नग, तांबा हंडा ७ नग, तांबा घागर १५ नग, पितळी देव मिक्स २७० नग, मिक्सर (बाजाज कंपनीचे) २० नग, तांबा टाकी ५ नग, तांबा ॲपल हंडा १३ नग, तांबा कळशी १५ नग, पितळी टोपले ४० नग तसेच पितळी वाटी ६६ नग अशा विविध वस्तूंचा समावेश आहे.

या चोरीतील मालाची एकूण किंमत ८,११,७२० रुपये इतकी असल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. घटनेमुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

याप्रकरणी फिर्यादी अभंग घोटकर यांनी दिलेल्या प्रथम खबरवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४) व ३०५(अ) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Previous Post

विवाह सोहळ्यात धनंजय दादा सावंत यांची उपस्थिती; वधू-वरांना दिले शुभाशीर्वाद

Next Post

उमरगा पोलिसांची जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई; दोन ठिकाणी छापे, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

उमरगा पोलिसांची जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई; दोन ठिकाणी छापे, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

जवळा (नि.) येथे युवा सहकारी कुंडलिक गवारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा २०२६ उत्साहात संपन्न विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मान्यवरांचा गौरव; प्रेरणादायी सोहळ्याने जिंकली उपस्थितांची मने

June 21, 2026

जवळा (नि.) येथे युवा सहकारी कुंडलिक गवारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

June 21, 2026

उमरगा पोलिसांची जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई; दोन ठिकाणी छापे, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

June 20, 2026

नळदुर्ग येथे ८ लाखांहून अधिक किमतीच्या मालाची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

June 20, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
009388
Total views : 14760

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In