• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 21, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

उमरगा पोलिसांची जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई; दोन ठिकाणी छापे, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

Sayyad Musa by Sayyad Musa
June 20, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

प्रतिनिधी : मोयोदिन बागवान

उमरगा शहरात सुरू असलेल्या जुगार व्यवसायाविरोधात उमरगा पोलिसांनी धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त केली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांच्या या कारवाईमुळे बेकायदेशीर जुगार व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १९ जून २०२६ रोजी दुपारी २.३४ ते सायंकाळी ५.२० वाजेदरम्यान उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगारविरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले.

पहिल्या कारवाईत आरोपी भिमाशंकर मोतीराम कवटे (वय ३६ वर्षे, रा. पंतणे रोड, उमरगा, ता. उमरगा, जि. धाराशिव) यास दुपारी २.३४ वाजण्याच्या सुमारास उमरगा येथील पंतणे रोडवरील हॉटेल बालाजीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत कल्याण मटका जुगार चालविताना पकडण्यात आले. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य तसेच ५२० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.

त्यानंतर सायंकाळी ५.२० वाजता करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईत आरोपी बालाजी कमलाकर वाघमारे (वय ३५ वर्षे, रा. तुरोरी, ता. उमरगा, जि. धाराशिव) यास उमरगा येथील हॉटेल प्रभातच्या पाठीमागील मोकळ्या जागेत कल्याण मटका जुगार चालविताना पोलिसांनी रंगेहात पकडले. यावेळी त्याच्याकडून जुगाराचे साहित्य व ८२० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.

या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि रोख रक्कम ताब्यात घेतली असून, संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये उमरगा पोलीस ठाण्यात स्वतंत्र दोन गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

उमरगा पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर जुगार व्यवसायावर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात असून, पुढील तपास उमरगा पोलीस करीत आहेत.

Previous Post

नळदुर्ग येथे ८ लाखांहून अधिक किमतीच्या मालाची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

जवळा (नि.) येथे युवा सहकारी कुंडलिक गवारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

जवळा (नि.) येथे युवा सहकारी कुंडलिक गवारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा २०२६ उत्साहात संपन्न विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मान्यवरांचा गौरव; प्रेरणादायी सोहळ्याने जिंकली उपस्थितांची मने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा २०२६ उत्साहात संपन्न विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मान्यवरांचा गौरव; प्रेरणादायी सोहळ्याने जिंकली उपस्थितांची मने

June 21, 2026

जवळा (नि.) येथे युवा सहकारी कुंडलिक गवारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

June 21, 2026

उमरगा पोलिसांची जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई; दोन ठिकाणी छापे, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

June 20, 2026

नळदुर्ग येथे ८ लाखांहून अधिक किमतीच्या मालाची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

June 20, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
009381
Total views : 14753

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In