• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 15, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

पिककर्ज देण्यास बँकाची अडवणूक थांबवावी; बँकावर एफआयआर दाखल करण्याची आमदार कैलास पाटील

Sayyad Musa by Sayyad Musa
May 23, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
2
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पिककर्ज देण्यास बँकाची अडवणूक थांबवावी; बँकावर एफआयआर दाखल करण्याची आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
धाराशिव ता.23: शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँका वेगवेगळे कारणे देऊन अडवणूक करताना दिसतात, सरकारचे आदेश असूनही बँका त्याला जुमानत नाहीत. त्यामुळे अशा बँकांवर एफ आय आर दाखल करावेत. कोणतीही अट किंवा कारण न सांगता शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यानी भेट घेऊन विविध मागण्या मांडल्या.
राज्यात मान्सूनचे आगमन लवकरच होणार असून शेतकरी बी, बियाणे, खते खरेदी करण्यास सुरुवात करणार आहेत. शेतकरी राज्याचा कणा असून कृषी व्यवसाय अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे. परंतु बँका शेतकऱ्यांचे सिबिल स्कोअर पाहून कर्ज नाकारत आहेत. मुख्यमंत्री म्हणून आपल्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक पार पडली होती. बैठकीत आपण शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागु नका अशा सुचना दिल्यावरही बँकेकडुन शेतकऱ्यांकडे सिबिल स्कोअरची मागणी होत आहे. शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांवर तसेच अर्थव्यवस्थेवरही होतात. मागील वर्षी शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा न करणाऱ्या बँकेवर एफ.आय.आर. दाखल करण्याचे आदेश दिले असतानाही अद्याप.एफ.आय.आर. दाखल करण्यात आलेले नाहीत.या पार्श्वभुमीवर बँकानी शेतकऱ्यांना कृषी कर्ज पुरवठा बाबत सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे कृषी कर्जाची रक्कम तडजोडीअंती एकरकमी परतफेड (O.T.S.) भरणा केलेली आहे. अशा शेतकऱ्यांना कुलींग ऑफ पिरीयड च्या (उपशमन अवधी) नावाखाली बँकेकडुन कृषी कर्जाचा पुरवठा केला जात नाही. राज्यातील काही बँकांचा कुलींग ऑफ पिरीयड 3 ते 7 वर्ष आहे,तर काही बँकांचा कायमस्वरुपी आहे. या कालावधीत बँकेकडुन शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा केला जात नाही. अशा शेतकऱ्यांना सुध्दा चालु वर्षात कुलींग ऑफ पिरीयडची अट रद्द करुन कृषी कर्जाचा पुरवठा होणे आवश्यक आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न घालता व तडजोडीअंती (O.T.S.) कृषी कर्जाची रक्कम भरणा केलेल्या व कुलींग ऑफ पिरीयडची अट रद्द करुन सरसकट कृषी कर्जाचा पुरवठा करण्याचे आदेश आपल्या स्तरावरुन बँकर्स समितीला द्यावेत अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे केली आहे.

शेतकऱ्यांना जावे लागेल सावकाराच्या दारात;
शेतकऱ्यांना विविध कारण दिले जात असून सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. लाखो कर्जदार शेतकरी अचानक कमी झाले आहेत.त्यामुळं साहजिक अश्या शेतकऱ्यासह सिबील स्कोर नसलेल्याना कर्ज मिळणार नाही मग यांना सावकाराच्या दारात जाव लागेल.
कैलास पाटील – आमदार

Previous Post

तुम्ही अपलोड केलेल्या फाईल मधील संपूर्ण मजकूर (Text) खालीलप्रमाणे आहे:

Next Post

रामेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात..

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

रामेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात..

वालवडच्या सुपुत्राची महाराष्ट्र पोलिस सेवेत झेप; धनंजय सावंतांकडून सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

खड्ड्यांवर फक्त चर्चा नाही, कृतीही हवी!; पोलीस निरीक्षक शेख यांनी मध्यरात्री स्वतः पुढाकार घेत बुजवले जीवघेणे खड्डेकळम प्रतिनिधी

June 15, 2026

विकास, संघटन आणि जनहिताचा निर्धार; भूम-परंडा-वाशीतील आढावा बैठकीत सावंत यांचा स्पष्ट संदेश

June 15, 2026

ग्रेट भेटीतून विकासाच्या नव्या पर्वाची चाहूल; तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर मान्यवरांचा ठाम विश्वासपुणे | प्रतिनिधी

June 15, 2026

धाराशिव-लातूर-बीड विधानपरिषदेसाठी महायुतीची ताकद वाढली; जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांची बसवराज पाटील यांना सदिच्छा भेट

June 13, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008868
Total views : 14007

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In