धाराशिव : मान्यवरांच्या उपस्थितीनं उजळलेला चि. मल्हार – चि. सौ. का. डॉ. साक्षी यांचा दिमाखदार विवाह सोहळा
धाराशिव येथे पार पडलेल्या चि. मल्हार आणि चि. सौ. का. डॉ. साक्षी यांच्या विवाह सोहळ्याला राज्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या मंगलप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा. राहुलजी नार्वेकर, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणीस, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, तसेच पंकजाताई मुंडे यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला मनःपूर्वक आशीर्वाद दिले.
मान्यवरांच्या स्वागतासाठी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील आणि आमदार राणाजीजीसिंह पाटील यांनी पुढाकार घेत आदरपूर्वक स्वागत केले.
उत्साह, सौहार्द आणि मान्यवरांची प्रतिष्ठित उपस्थिती यामुळे हा विवाह सोहळा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला.





























Total views : 4449