• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 15, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

अनगर मंडल अधिकारी बालाजी नागटिळक प्रकरणात ACB च्या हालचाली वेगात; ताब्यासाठी परवानगी प्रक्रियेवर लक्ष..!!

Sayyad Musa by Sayyad Musa
April 8, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
105
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

अनगर मंडल अधिकारी बालाजी नागटिळक प्रकरणात ACB च्या हालचाली वेगात; ताब्यासाठी परवानगी प्रक्रियेवर लक्ष..!!

➡️ चौकशीसाठी ताबा घेण्यापूर्वी प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया सुरू
➡️ प्रकरणाच्या गंभीरतेमुळे विभागीय पातळीवर हालचाली तीव्र

➡️ अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा; कायदेशीर प्रक्रियेवर भर

दैनिक त्रिशक्ती / राजेश शिंदे

मोहोळ : – अनगर सर्कलमधील चर्चित नागटिळक प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) हालचालींना वेग आला असल्याची माहिती समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती नागटिळक याला चौकशीसाठी ताब्यात घेण्याबाबत आवश्यक प्रशासकीय परवानगी मिळवण्यासाठी ACB पथक पुण्याकडे मंगळवारी सकाळी ११ : oo वाजता रवाना झाले आहे.
ही परवानगी प्रक्रिया विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे स्तरावर होत असल्याची चर्चा असून, प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
कायद्याच्या चौकटीत पाहता, अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये कोणत्याही व्यक्तीला ताब्यात घेण्यापूर्वी आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असते. विशेषतः लाचलुचपत प्रतिबंधक कारवाईत पुरावे, प्राथमिक चौकशी व वरिष्ठांची मंजुरी या टप्प्यांना अत्यंत महत्त्व असते.
दरम्यान, या प्रकरणामुळे महसूल प्रशासनावर आधीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना ACBच्या या हालचालींमुळे प्रकरण अधिकच गंभीर व निर्णायक टप्प्यावर पोहोचत असल्याचे चित्र आहे. संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यास पुढील चौकशी अधिक सखोल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागरिकांमध्ये या घडामोडींमुळे उत्सुकता वाढली असून, “चौकशी पारदर्शक व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी” अशी मागणी जोर धरत आहे.

कोट : – ACB च्या प्रक्रियेला वेग .
नागटिळक प्रकरणात ACBची हालचाल ही केवळ प्राथमिक पायरी नसून, संपूर्ण प्रकरणाच्या पुढील दिशेचा निर्णायक टप्पा ठरू शकते. आता सर्वांचे लक्ष अधिकृत घोषणेकडे आणि पुढील कायदेशीर कारवाईकडे लागले आहे. या प्रकरणी अनगर मंडल अधिकारी बालाजी नागटिळक हाच मास्टर माईंड असून त्या तीन ट्रॅक्टरवर का कारवाई केली नाही हा प्रश्न पडतो . वाफळे गावचा तलाठी सुदर्शन जाधव चा या प्रकरणी विनाकारण बळीचा बकरा केल्याची चर्चाही सर्वत्र पसरली आहे .

Previous Post

तुळजापूर नगरपरिषदेचा ऐतिहासिक निर्णय! घरकुल लाभार्थ्यांना आता ‘मोफत’ बांधकाम परवाना; नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांचा मोठा पुढाकार

Next Post

ACB चौकशीनंतर मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांची बदलीसाठी पळापळ वाढली ? कार्यपद्धतीवर संशय अधिकच गडद .!!

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

ACB चौकशीनंतर मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांची बदलीसाठी पळापळ वाढली ? कार्यपद्धतीवर संशय अधिकच गडद .!!

भैरवनाथ यात्रोत्सवासाठी वर्गणीची सक्ती नको : भिगवण ग्रामस्थांची मागणी … इंदापूर (संतोष पवार)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

आ राजू खरे यांनीही विधानसभेत मुरुमाचा मुद्दा आक्रमकपणे मांडत प्रशासनाची उडवली झोप..!!

April 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दारू दुकाने बंद ठेवण्याची भीम आर्मी चीं मागणी

April 13, 2026

महात्मा फुले यांच्या लढ्याच्या क्रांतीचे स्मरण करा!.

April 12, 2026

मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

April 11, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
005407
Total views : 9132

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In