• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 15, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

युवाशक्तीचा आवाज ठरणार जनतेचा नवा विश्वास

Sayyad Musa by Sayyad Musa
May 29, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

युवाशक्तीचा आवाज ठरणार जनतेचा नवा विश्वास

“नवा विचार… नवी दिशा…” या भूमिकेतून गिरीराज (भाऊ) सावंत यांची दमदार वाटचाल

धाराशिव : “युवाशक्तीचा आवाज… आपला आवाज” ही भूमिका घेऊन सामाजिक व जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने सक्रिय असलेल्या कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक सन्माननीय श्री गिरीराज (भाऊ) सावंत यांनी युवकांसाठी नवी दिशा निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “नवा विचार… नवी दिशा…” या संकल्पनेतून जनतेच्या विश्वासाची नवी ओळख निर्माण करण्यासाठी कार्यसिद्धी प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे सांगण्यात आले.

युवक, शेतकरी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत समाजकारणाला नवी ऊर्जा देण्याचे कार्य गिरीराज भाऊ सावंत यांच्या माध्यमातून सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. युवकांना सकारात्मक विचारांची दिशा देत विकासाभिमुख कार्याला गती देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकहिताचे उपक्रम राबविले जात असून, आगामी काळात युवकांच्या सहभागातून मोठे जनआंदोलन उभे करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. “जनतेच्या विश्वासाची नवी ओळख” निर्माण करण्यासाठी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करण्यावर भर राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

यावेळी विविध क्षेत्रातील पदाधिकारी, युवक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

पार्डी-भिगवण चार लेन महामार्गाला तातडीने मंजुरी द्यावी

Next Post

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार व संघटन बांधणीवर सकारात्मक चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

खड्ड्यांवर फक्त चर्चा नाही, कृतीही हवी!; पोलीस निरीक्षक शेख यांनी मध्यरात्री स्वतः पुढाकार घेत बुजवले जीवघेणे खड्डेकळम प्रतिनिधी

June 15, 2026

विकास, संघटन आणि जनहिताचा निर्धार; भूम-परंडा-वाशीतील आढावा बैठकीत सावंत यांचा स्पष्ट संदेश

June 15, 2026

ग्रेट भेटीतून विकासाच्या नव्या पर्वाची चाहूल; तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर मान्यवरांचा ठाम विश्वासपुणे | प्रतिनिधी

June 15, 2026

धाराशिव-लातूर-बीड विधानपरिषदेसाठी महायुतीची ताकद वाढली; जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांची बसवराज पाटील यांना सदिच्छा भेट

June 13, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008866
Total views : 14004

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In