• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 15, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

भैरवनाथ यात्रोत्सवासाठी वर्गणीची सक्ती नको : भिगवण ग्रामस्थांची मागणी … इंदापूर (संतोष पवार)

Sayyad Musa by Sayyad Musa
April 8, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
2
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

भैरवनाथ यात्रोत्सवासाठी वर्गणीची सक्ती नको : भिगवण ग्रामस्थांची मागणी … इंदापूर (संतोष पवार)
भिगवण येथील भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव दि.१० व ११ एप्रिल रोजी सालाबाद प्रमाणे संपन्न होत आहे.सध्या येथील यात्रा कमिटीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय समितीची बैठक ग्रामपंचायत कार्यालय भिगवण येथे नुकतीच पार पडली.यावेळी यात्रेच्या वर्गणीसाठी जबरदस्ती करण्यात येऊ नये तसेच
अनावश्यक खर्च टाळण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सदरचा यात्रा उत्सव पारंपरिक पद्धतीने,सालाबाद प्रमाणे साजरा करत असताना स्वेच्छेने वर्गणी जमा करण्यात यावी तसेच
सध्या व्यापार उद्योगावर असलेले युद्धाचे सावट तसेच अवकाळी पावसाने झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, व्यवसायातील मंदीचे झालेले विपरीत परिणाम यामुळे व्यापारी,व्यावसायिक,शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत त्यामुळे यात्रा वर्गणीसाठी जबरदस्ती न करता स्व इच्छेने घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. गावामध्ये विविध सण, उत्सव,जयंती,पुण्यतिथी वर्गणी जमा करून साजरे केले जातात यासाठी येथील ग्रामस्थ आणि छोटे मोठे व्यावसायिक, व्यापारी स्वेच्छेने वर्गणी देत असतात. परंतु सध्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे व इतर कारणामुळे बाजारपेठेवर विपरीत परिणाम होऊ लागले आहेत त्यामुळे यात्रेसाठी होणारा अनावश्यक खर्च कमी करून स्व इच्छेने वर्गणी जमा करून यात्रा उत्सव साजरा करण्यात यावा अशी मागणी आप्पासाहेब गायकवाड यांनी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.
यावेळी बैठकीसाठी सहा.धर्मादाय आयुक्त कार्यालय,पुणे येथील अधिकारी प्रज्ञा कांबळे,स्वाती राऊत,(निवासी नायब तहसीलदार, इंदापूर), लक्ष्मीकांत मुळे (मंडल अधिकारी),अमर खसाळे (ग्राम महसूल अधिकारी), दत्तात्रय परदेशी (ग्रामपंचायत अधिकारी, भिगवण) व ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट:
भिगवण येथील यात्रेच्या वर्गणीबाबत चर्चा करण्यात आली
नागरिकांना अडचणी असल्याने
सदरची वर्गणी कोणालाही बंधनकारक करू नये, तसेच यात्रेचा अनावश्यक खर्च टाळण्यात यावा आणि वर्गणी ग्रामपंचायत मध्ये जमा करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहेत.
— स्वाती राऊत,निवासी नायब तहसीलदार,इंदापूर

ग्रामस्थ स्वखुशीने व स्वेच्छेने देतील तेवढी वर्गणी घेण्यात यावी याची चर्चा बैठकीमध्ये करण्यात आली आहे.

–लक्ष्मीकांत मुळे, मंडल अधिकारी भिगवण

Previous Post

ACB चौकशीनंतर मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांची बदलीसाठी पळापळ वाढली ? कार्यपद्धतीवर संशय अधिकच गडद .!!

Next Post

मौजे निलेगाव येथील शेतमजुरांच्या घरातील मुलगी बनली पुणे शहर पोलिस.

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

मौजे निलेगाव येथील शेतमजुरांच्या घरातील मुलगी बनली पुणे शहर पोलिस.

मेहनत, जिद्द आणि यश – श्रुती शिंदेने गाठले नवोदयचे स्वप्न!सरस्वती विद्यालय, शिंगोली येथील विद्यार्थिनी कु. श्रुती युवराज शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

आ राजू खरे यांनीही विधानसभेत मुरुमाचा मुद्दा आक्रमकपणे मांडत प्रशासनाची उडवली झोप..!!

April 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दारू दुकाने बंद ठेवण्याची भीम आर्मी चीं मागणी

April 13, 2026

महात्मा फुले यांच्या लढ्याच्या क्रांतीचे स्मरण करा!.

April 12, 2026

मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

April 11, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
005407
Total views : 9132

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In