• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 15, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

मौजे निलेगाव येथील शेतमजुरांच्या घरातील मुलगी बनली पुणे शहर पोलिस.

Sayyad Musa by Sayyad Musa
April 8, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
149
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

मौजे निलेगाव येथील शेतमजुरांच्या घरातील मुलगी बनली पुणे शहर पोलिस.
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””

निलेगावच्या मंजुषा कोळी यांची यशोगाथा प्रेरणादायी

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापूर तालुक्यातील मौजे निलेगाव येथील शेतमजूर कुटुंबातील कु. मंजुषा दशरथ कोळी यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पोलिस दलात यश मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. अनेक सामाजिक रूढी-परंपरांना बाजूला ठेवत शिक्षणाला प्राधान्य देत त्यांनी आपला वेगळा मार्ग तयार केला.
तुळजापूर आणि अक्कलकोट तालुक्याच्या सीमेवरील निलेगाव हे गाव असून, येथे अनेक मुली प्राथमिक शिक्षणानंतर शिक्षण थांबवतात. मात्र मंजुषा कोळी यांनी या परिस्थितीला न जुमानता नळदुर्ग येथील बालाघाट महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला.समाजात महिला व मुलींवर वाढत असलेले अत्याचार पाहून त्यांनी पोलिस दलात भरती होण्याचा निर्धार केला. त्यासाठी पुणे येथे नातेवाईकांकडे राहून त्यांनी पोलिस भरतीची कठोर तयारी केली. नियमित मैदानावरील सराव, अभ्यास आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी पोलिस भरती परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करत पुणे शहर पोलिस दलात कॉन्स्टेबल पदावर निवड मिळवली.निलेगाव येथील पोलिस दलात निवड होणारी ती पहिलीच महिला असल्यामुळे गावात तिचे विशेष कौतुक होत आहे. तिच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी पार्थ जमादार, अर्जून जमादार, लक्ष्मण बंदीछोडे, ओम जमादार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कु.मंजुषा कोळी यांचे यश हे ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरत असून जिद्द आणि मेहनत असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.

Previous Post

भैरवनाथ यात्रोत्सवासाठी वर्गणीची सक्ती नको : भिगवण ग्रामस्थांची मागणी … इंदापूर (संतोष पवार)

Next Post

मेहनत, जिद्द आणि यश – श्रुती शिंदेने गाठले नवोदयचे स्वप्न!सरस्वती विद्यालय, शिंगोली येथील विद्यार्थिनी कु. श्रुती युवराज शिंदे

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

मेहनत, जिद्द आणि यश – श्रुती शिंदेने गाठले नवोदयचे स्वप्न!सरस्वती विद्यालय, शिंगोली येथील विद्यार्थिनी कु. श्रुती युवराज शिंदे

शिवजयंती निमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

आ राजू खरे यांनीही विधानसभेत मुरुमाचा मुद्दा आक्रमकपणे मांडत प्रशासनाची उडवली झोप..!!

April 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दारू दुकाने बंद ठेवण्याची भीम आर्मी चीं मागणी

April 13, 2026

महात्मा फुले यांच्या लढ्याच्या क्रांतीचे स्मरण करा!.

April 12, 2026

मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

April 11, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
005407
Total views : 9132

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In