• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 13, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’; तानाजीराव सावंतांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विजय मंत्रभूम | प्रतिनिधी

Sayyad Musa by Sayyad Musa
April 26, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
91
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’; तानाजीराव सावंतांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विजय मंत्र
भूम | प्रतिनिधी
भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातील शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर विकासकामांना गती देत संघटन बांधणी अधिक मजबूत करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
बैठकीत नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे अभिनंदन करताना डॉ. सावंत यांनी लोकप्रतिनिधींना स्पष्ट शब्दांत सांगितले की, सत्तेचा वापर तळागाळातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच झाला पाहिजे. जनतेने दाखवलेला विश्वास टिकवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून प्रत्येक सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. संघटनात्मक काम करताना आपसातील मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
अंतर्गत हेवेदावे, गटबाजी आणि वैयक्तिक मतभेद टाळून केवळ जनसेवा हेच ध्येय समोर ठेवले, तर येणाऱ्या काळात शिवसेनेची ताकद आणखी वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आगामी निवडणुका व संघटन विस्तार लक्षात घेऊन “गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” ही मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे आदेश त्यांनी दिले. भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेचा भगवा अधिक बळकट करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आक्रमकपणे मैदानात उतरावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
ही मोहीम केवळ नावापुरती न राहता, तिच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना पक्षाशी जोडण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. सावंत यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, मतदारसंघाच्या विकासासह पक्षविस्ताराचा नवा अध्याय सुरू होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Previous Post

भाजपची राजनीती भेदभावावर आधारित असल्यामुळे ओबीसींची फरपट – भिंगे

Next Post

तेरखेडा येथे दोन सभामंडपांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा उत्साहात

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

तेरखेडा येथे दोन सभामंडपांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा उत्साहात

नरसिंह जयंतीनिमित्त पंचायत समिती सदस्यांना दुचाकी भेटपरंडा (प्रतिनिधी) : नरसिंह जयंतीचे औचित्य साधून माजी मंत्री तथा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

धाराशिव-लातूर-बीड विधानपरिषदेसाठी महायुतीची ताकद वाढली; जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांची बसवराज पाटील यांना सदिच्छा भेट

June 13, 2026

बालकामगारांविरोधात धाराशिवचा एल्गार; शहरभर जनजागृतीची व्यापक मोहीम

June 13, 2026

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर समाधानपारगाव | प्रतिनिधी

June 12, 2026

बदलाची सुरुवात स्वतःपासून; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची बायोडिझेलला पसंती

June 12, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008791
Total views : 13909

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In