• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 15, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

नरसिंह जयंतीनिमित्त पंचायत समिती सदस्यांना दुचाकी भेटपरंडा (प्रतिनिधी) : नरसिंह जयंतीचे औचित्य साधून माजी मंत्री तथा

Sayyad Musa by Sayyad Musa
April 30, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
75
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

नरसिंह जयंतीनिमित्त पंचायत समिती सदस्यांना दुचाकी भेट
परंडा (प्रतिनिधी) : नरसिंह जयंतीचे औचित्य साधून माजी मंत्री तथा विद्यमान आमदार तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून इंदापूर गणातील नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य रावसाहेब शिंदे यांना जनसंपर्क अधिक प्रभावीपणे साधता यावा व नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवता याव्यात, यासाठी हिरो डिलक्स दुचाकी भेट देण्यात आली.
भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन केशव सावंत व शिवसेना तालुका प्रमुख ॲड. सत्यवान गपाट यांच्या हस्ते ही दुचाकी सुपूर्द करण्यात आली.
यावेळी उपसरपंच पद्मराज गपाट, सुंदर पारडे, चेअरमन बापू गपाट, संजय पारडे, विशाल कदम, ऋषिकेश गपाट, सचिन पारडे, शंकर काकडे, अशोक गपाट, योगेश चोपडे, काकडे आबा, पवन गपाट, प्रकाश गपाट, सिकंदर गपाट, सूरज पारडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर जनसंपर्क अधिक गतिमान होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Previous Post

तेरखेडा येथे दोन सभामंडपांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा उत्साहात

Next Post

परांडा येथे नवीन न्यायालयीन इमारतीसाठी १५० कोटींच्या प्रकल्पास मंजुरी; ५४.०२ कोटींचा निधी मंजूरभूम-परांडा-वाशी प्रतिनिधी

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

परांडा येथे नवीन न्यायालयीन इमारतीसाठी १५० कोटींच्या प्रकल्पास मंजुरी; ५४.०२ कोटींचा निधी मंजूरभूम-परांडा-वाशी प्रतिनिधी

१ मे,महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन जल्लोषात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

खड्ड्यांवर फक्त चर्चा नाही, कृतीही हवी!; पोलीस निरीक्षक शेख यांनी मध्यरात्री स्वतः पुढाकार घेत बुजवले जीवघेणे खड्डेकळम प्रतिनिधी

June 15, 2026

विकास, संघटन आणि जनहिताचा निर्धार; भूम-परंडा-वाशीतील आढावा बैठकीत सावंत यांचा स्पष्ट संदेश

June 15, 2026

ग्रेट भेटीतून विकासाच्या नव्या पर्वाची चाहूल; तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर मान्यवरांचा ठाम विश्वासपुणे | प्रतिनिधी

June 15, 2026

धाराशिव-लातूर-बीड विधानपरिषदेसाठी महायुतीची ताकद वाढली; जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांची बसवराज पाटील यांना सदिच्छा भेट

June 13, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008871
Total views : 14011

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In