• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 25, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

अनुसूचित जाती उप वर्गीकरण संदर्भात ५ मे रोजी बैठकीचे आयोजन – शिंगाडे

Sayyad Musa by Sayyad Musa
May 3, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

अनुसूचित जाती उप वर्गीकरण संदर्भात ५ मे रोजी बैठकीचे आयोजन – शिंगाडे

सर्व मागासवर्गीय बांधवांनी उपस्थित रहावे

धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) – राज्य सरकारच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील ५९ जातींच्या समुहामध्ये उभी फूट पाडण्याचा कुटील डाव सुरु आहे. त्यासाठी न्यायमूर्ती अनंत बदर समिती नेमून त्या समितीने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे अनुसूचित जातीचे अ, बं, क, ड असे उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया अवलंबवली जात आहे. ही कृती संविधानिक नसून घटना आणि नियमबाह्य आहे. ते होऊ नये म्हणून उपवर्गीकरणास संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड कडाडून विरोध होत आहे. त्यामुळे या संदर्भात धोरण ठरविण्यासाठी मंगळवार दि.५ मे रोजी बैठक आयोजित करण्यात आले असून या बैठकीस अनुसूचित जातीमधील सर्वच जाती समूहांनी

उपस्थित रहावे, असे आवाहन बहुजन योध्दा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांनी केले आहे.

भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जाती प्रवर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष कायद्याद्वारे तरतूद केलेली आहे. त्यामुळे हजारो वर्षापासून वंचित असलेल्या व विकासापासून दूर फेकलेल्या जातीतील नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याची तरतूद घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी करून ठेवलेली आहे. त्यामुळे मागास जातींचा विकास होत आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येत नाही. जर बदल करायचाच असेल तर तो अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यासाठी देखील समिती गठीत करून त्या जाती समूहातील नागरिकांचे काय म्हणणे आहे ? हे विचारात घेणे आवश्यक असते. जर त्या नागरिकांनी सुधारणा करण्यास लेखी परवानगी दिली किंवा होकार दर्शविला तर ते करता येते. मात्र, केंद्र सरकारचे अधिकार सडलेल्या मनुवादी मानसिकतेचे राज्य सरकार व सरकारमधील आकांडतांडव करणारे जातीय द्वेष भावनेपोटी आणि केवळ मागास समाजाला पुन्हा विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर लोटण्यासाठीच उप वर्गीकरण करण्याचा घाट घालीत आहेत. हे संविधानिक आणि नैसर्गिक न्यायाला धरून नसून तो सरळ सरळ मागास समाजावर अन्याय करणारे कृत्य आहे. त्यामुळे जातीयवादी सरकारच्या अन्यायकारक षडयंत्र बाबत धोरण निश्चित करण्यासाठी धाराशिव शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील शासकीय विश्रामगृह येथे ५९ जाती समूहांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस जिल्हाभरातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बहुजन योध्दा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांनी केले आहे.

Previous Post

“संकट कोणतंही असो, आमदार कैलास पाटील नेहमीच जनतेच्या पाठीशी!”

Next Post

मध्य रेल्वेचा सर्वात मोठा ‘सिंगल स्पॅन’ पूल

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

मध्य रेल्वेचा सर्वात मोठा 'सिंगल स्पॅन' पूल

स्वखर्चातून मंदिर परिसर सुशोभित; आमदार तानाजीराव सावंत यांचा आदर्श उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

विंडो मॅजिकचे आशियातील सर्वात मोठ्या शहरी पुनर्विकास प्रकल्पात योगदान; मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ

May 25, 2026

बसस्थानकातील दुचाकी चोरट्यांना बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई,

May 24, 2026

२४ तासांत गुन्ह्याचा छडा; ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या जप्त, ३.१९ लाखांचा

May 24, 2026

मौजे शेंडी येथे तीन दिवसांपासून डीपी पडलेली; नागरिकांचा संताप, तातडीने दुरुस्तीची मागणी

May 24, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
007622
Total views : 12317

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In