• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 25, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान २०२६ : परंडा येथे तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहातपरंडा (प्रतिनिधी):

Sayyad Musa by Sayyad Musa
May 5, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान २०२६ : परंडा येथे तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात
परंडा (प्रतिनिधी): सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान २०२६” अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा आज पंचायत समिती परंडा सभागृहात उत्साहात पार पडली. या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व पंचायत समिती परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यशाळेस पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सदस्य, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच तसेच आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसेना तालुकाप्रमुख श्री. आण्णासाहेब जाधव यांनी अभियानाच्या उद्दिष्टांवर सविस्तर प्रकाश टाकला.
यावेळी त्यांनी माजी आरोग्यमंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या कार्यकाळात आरोग्य क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविध महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती उपस्थितांना दिली. गावपातळीवर आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच, अभियान राबविताना गावोगावी उद्भवणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून तसेच आमदार सावंत यांच्या सहकार्याने आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मदतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
या कार्यशाळेमुळे तालुक्यात आरोग्यविषयक जनजागृतीला चालना मिळणार असून “आरोग्यदायी गाव, समृद्ध गाव” या संकल्पनेला बळकटी मिळणार आहे.

Previous Post

कव्हरेज क्षेत्राबाहेर’चा बहाणा; शालिमार कॉलनीत वीजप्रश्न चिघळला, निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

Next Post

भूम नगरपरिषदेत अडथळ्यांचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणीभूम (प्रतिनिधी):

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

भूम नगरपरिषदेत अडथळ्यांचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणीभूम (प्रतिनिधी):

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हा कार्यालयात आढावा बैठक उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

विंडो मॅजिकचे आशियातील सर्वात मोठ्या शहरी पुनर्विकास प्रकल्पात योगदान; मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ

May 25, 2026

बसस्थानकातील दुचाकी चोरट्यांना बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई,

May 24, 2026

२४ तासांत गुन्ह्याचा छडा; ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या जप्त, ३.१९ लाखांचा

May 24, 2026

मौजे शेंडी येथे तीन दिवसांपासून डीपी पडलेली; नागरिकांचा संताप, तातडीने दुरुस्तीची मागणी

May 24, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
007617
Total views : 12306

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In