• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 25, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

कव्हरेज क्षेत्राबाहेर’चा बहाणा; शालिमार कॉलनीत वीजप्रश्न चिघळला, निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

Sayyad Musa by Sayyad Musa
May 4, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

‘कव्हरेज क्षेत्राबाहेर’चा बहाणा; शालिमार कॉलनीत वीजप्रश्न चिघळला, निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

लाईनमन संपर्कात नाहीत; जबाबदार अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा, नागरिकांचा इशारा
प्रतिनिधी : शालिमार परिसर
शालिमार कॉलनीमध्ये वीजपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वीज खंडित झाल्यानंतर संबंधित लाईनमनला फोन केला असता वारंवार ‘कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर’ असा प्रतिसाद मिळत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, समस्या तातडीची असतानाही कोणीही जबाबदारी स्वीकारत नाही. “जे करू शकतो, ते बाहेर येत आहे,” अशा प्रकारची उत्तरे देत वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिणामी, उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात नागरिकांना अंधारात व त्रासदायक परिस्थितीत राहावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, तसेच कार्यक्षम व जबाबदार नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी ठाम मागणी परिसरातून होत आहे.
दरम्यान, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता व शाखा अभियंता यांनी या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आता प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन ठोस पावले उचलणार का, की ‘कव्हरेज क्षेत्राबाहेर’चाच बहाणा कायम राहणार, हा प्रश्न शालिमार परिसरातील नागरिकांना पडला आहे.

Previous Post

स्वखर्चातून मंदिर परिसर सुशोभित; आमदार तानाजीराव सावंत यांचा आदर्श उपक्रम

Next Post

माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान २०२६ : परंडा येथे तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहातपरंडा (प्रतिनिधी):

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान २०२६ : परंडा येथे तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहातपरंडा (प्रतिनिधी):

भूम नगरपरिषदेत अडथळ्यांचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणीभूम (प्रतिनिधी):

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

विंडो मॅजिकचे आशियातील सर्वात मोठ्या शहरी पुनर्विकास प्रकल्पात योगदान; मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ

May 25, 2026

बसस्थानकातील दुचाकी चोरट्यांना बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई,

May 24, 2026

२४ तासांत गुन्ह्याचा छडा; ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या जप्त, ३.१९ लाखांचा

May 24, 2026

मौजे शेंडी येथे तीन दिवसांपासून डीपी पडलेली; नागरिकांचा संताप, तातडीने दुरुस्तीची मागणी

May 24, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
007617
Total views : 12306

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In