• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 25, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

पंचायत समिती आपल्या दारी’ उपक्रमातून खासगाव येथे नागरिकांच्या समस्यांना मिळणार तत्काळ दिलासा

Sayyad Musa by Sayyad Musa
May 19, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

‘पंचायत समिती आपल्या दारी’ उपक्रमातून खासगाव येथे नागरिकांच्या समस्यांना मिळणार तत्काळ दिलासा
परंडा : ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी गावपातळीवरच सोडविण्याच्या उद्देशाने “पंचायत समिती आपल्या दारी” हा विशेष उपक्रम खासगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. बुधवार रोजी सकाळी ८ वाजता होणाऱ्या या उपक्रमामध्ये नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी व शासकीय कामांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून अनेक प्रश्न जागेवरच मार्गी लावले जाणार आहेत.
महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम-परंडा-वाशी तालुक्याचे भाग्यविधाते विकासरत्न कार्यसम्राट आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच तानाजीराव सावंत साहेब प्रतिष्ठानचे संस्थापक रामचंद्र घोगरे सर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता (आण्णा) साळुंखे, शिवसेना तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव, युवा सेना तालुका प्रमुख राहुल डोके, नवनाथ आप्पा जगताप आणि शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख सारिकाताई अंधारे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, त्यांच्या समस्या वेळेत सोडविल्या जाव्यात आणि शासनाच्या योजनांचा लाभ थेट गावपातळीवर मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

तेरणा अध्ययन केंद्राची यशस्वी परंपरा कायम; १४ विद्यार्थ्यांची विविध पदांवर निवड

Next Post

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

जवळा प्राथमिक आरोग्य केंद्रास सभापती आण्णासाहेब जाधव यांची धावती भेट; वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

विंडो मॅजिकचे आशियातील सर्वात मोठ्या शहरी पुनर्विकास प्रकल्पात योगदान; मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ

May 25, 2026

बसस्थानकातील दुचाकी चोरट्यांना बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई,

May 24, 2026

२४ तासांत गुन्ह्याचा छडा; ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या जप्त, ३.१९ लाखांचा

May 24, 2026

मौजे शेंडी येथे तीन दिवसांपासून डीपी पडलेली; नागरिकांचा संताप, तातडीने दुरुस्तीची मागणी

May 24, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
007624
Total views : 12319

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In