प्राथमिक आरोग्य केंद्र जवळा
शिवसेना तालुकाप्रमुख परंडा तथा नवनिर्वाचित सभापती श्री आण्णासाहेब जाधव यांची जवळा ऐथील प्राथमिक आरोग्य केंद्रास धावती भेट….
प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये सभापती मह्योदय यांनी सर्व ठिकाणी पाहणी करून तिथली सर्व माहिती समजून घेतली….
प्राथमिक आरोग्य केंद्र जवळा येथे प्रामुख्याने एकच गोष्टीची महावितरण भोगळ कारभार निर्दशनास पहायला मिळली तात्काळ क्षणांचा विलंब न करता सभापती मह्योदय यांनी महावितरण अभियंता यांना फोन करून पुढील दोन दिवसांत प्राथमिक आरोग्य केंद्रात विद्युत पुरवठा २४ तास सुरळीतपणे चालू रहावे असे निर्देश व सुचना देण्यात आले…
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख परंडा तथा नवनिर्वाचित सभापती श्री आण्णासाहेब जाधव,पंचायत समिती सदस्य परंडा,गटणेते श्री अमोल नलवडे, शिवसेना सोशल मिडिया तालुका प्रमुख परंडा श्री शहाजी ढोरे पाटील,अमर ओव्हाळ उपस्थित होते…




















Total views : 12319