• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 25, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

अवघ्या तीन दिवसांत ३७६ बूथप्रमुख नियुक्ती; बाळासाहेब मांगले यांचा धाराशिवात गौरव

Sayyad Musa by Sayyad Musa
May 20, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

अवघ्या तीन दिवसांत ३७६ बूथप्रमुख नियुक्ती; बाळासाहेब मांगले यांचा धाराशिवात गौरव
शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत उल्लेखनीय कामगिरीची पक्षश्रेष्ठींकडून दखल
शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राबविण्यात आलेल्या बूथ लेवल एजंट (BLA-1) अभियानात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल युवा सेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले यांचा धाराशिव येथे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि माजी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब मांगले यांच्यावर 243 परंडा विधानसभा मतदारसंघातील बूथ लेवल एजंट नियुक्तीची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली होती.
नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत मतदारसंघातील ३७६ बूथप्रमुखांची शंभर टक्के नियुक्ती पूर्ण करून त्यांनी संघटनात्मक कार्यात वेगळी छाप पाडली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत धाराशिव येथे आयोजित कार्यक्रमात पक्ष सचिव संजय माशेलकर, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, संपर्कप्रमुख अनिल दादा खोचरे तसेच जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे यांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हाभरातील बूथप्रमुखांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबिरांचाही विशेष उल्लेख करण्यात आला. भैरवनाथ शिवशक्ती साखर कारखाना, वाशी येथे आयोजित शिबिरात जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे व बाळासाहेब मांगले यांनी बूथप्रमुखांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि पक्ष संघटनाबाबत मार्गदर्शन केले होते. तसेच येरमाळा येथे झालेल्या मेळाव्यातही बूथस्तरावरील कामकाजाबाबत ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले.

Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेकरिता अ‍ॅड. व्यंकटराव गुंड पाटील यांची पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी.

Next Post

वाशी पंचायत समितीच्या नवनियुक्त सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांचा सत्कार

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

वाशी पंचायत समितीच्या नवनियुक्त सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांचा सत्कार

धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसला नवे नेतृत्वउमेश राजेनिंबाळकर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

विंडो मॅजिकचे आशियातील सर्वात मोठ्या शहरी पुनर्विकास प्रकल्पात योगदान; मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ

May 25, 2026

बसस्थानकातील दुचाकी चोरट्यांना बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई,

May 24, 2026

२४ तासांत गुन्ह्याचा छडा; ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या जप्त, ३.१९ लाखांचा

May 24, 2026

मौजे शेंडी येथे तीन दिवसांपासून डीपी पडलेली; नागरिकांचा संताप, तातडीने दुरुस्तीची मागणी

May 24, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
007622
Total views : 12317

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In