• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

अनैतिक देहव्यापारावर धाराशिव पोलिसांची धडक कारवाई’ऑरा’ स्पा सेंटरवर छापा; पाच महिलांची सुटका, व्यवस्थापकासह संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल

Sayyad Musa by Sayyad Musa
June 4, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

अनैतिक देहव्यापारावर धाराशिव पोलिसांची धडक कारवाई
‘ऑरा’ स्पा सेंटरवर छापा; पाच महिलांची सुटका, व्यवस्थापकासह संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल
धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव शहरातील अनैतिक देहव्यापाराच्या अड्ड्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील ऑरा (Aura) स्पा सेंटरवर धडक छापा टाकला. या कारवाईत पाच महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा सेंटरचा व्यवस्थापक, चालक व इतर संबंधितांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, 1956 (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मा. पोलिस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अमोल मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या विशेष पथकाने बनावट ग्राहक पाठवून माहितीची खात्री केल्यानंतर स्पा सेंटरवर छापा टाकत संपूर्ण कारवाई यशस्वी केली.
तपासादरम्यान संबंधित स्पा सेंटरमध्ये व्यावसायिक लैंगिक शोषण व अनैतिक व्यापार सुरू असल्याचे उघड झाले. कारवाईत पाच महिलांची सुटका (Rescue) करण्यात आली असून त्यांना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी संबंधित प्राधिकरणाकडे पाठविण्यात आले आहे.
अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा आक्रमक पवित्रा
धाराशिव जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची जबाबदारी पोलिस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्याकडे सोपविण्यात आली असून बेकायदेशीर व अनैतिक कृत्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
‘गय केली जाणार नाही’ – पोलिसांचा इशारा
अवैध व्यवसायांमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही घटकाची गय केली जाणार नाही. अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहतील, असा सज्जड इशारा पोलिस अधीक्षकांनी दिला आहे.

Previous Post

जीवनदानासाठी मदतीचा हात; किडनी प्रत्यारोपणासाठी आमदार तानाजीराव सावंत यांचे आर्थिक सहाय्य”आंबीच्या संतोष गांडाळ यांना दिलासा; सामाजिक बांधिलकीचा पुन्हा प्रत्यय

Next Post

कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाडकर यांचा मोटर महासंघाकडून गौरव

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाडकर यांचा मोटर महासंघाकडून गौरव

वाशीच्या आरोग्य विकासाला गती; ट्रामा केअर सेंटर व १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय अंतिम टप्प्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

ज्येष्ठ नेतृत्वाच्या आशीर्वादाने राजकीय वाटचालीला नवी दिशाअणदूर येथे मधुकरराव चव्हाण यांची सदिच्छा भेट; आगामी निवडणुकांबाबत लाभले मोलाचे मार्गदर्शन

June 8, 2026

जनतेच्या सुख-दुःखात कायम सोबत; आनंद पाटील यांच्यावरील वाढता विश्वास चर्चेचा विषय

June 8, 2026

रस्ते विकास, प्रलंबित प्रस्ताव व पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत सविस्तर च

June 8, 2026

वाशीच्या आरोग्य विकासाला गती; ट्रामा केअर सेंटर व १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय अंतिम टप्प्यात

June 6, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008726
Total views : 13812

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In