• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाडकर यांचा मोटर महासंघाकडून गौरव

Sayyad Musa by Sayyad Musa
June 4, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
1
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाडकर यांचा मोटर महासंघाकडून गौरव

धाराशिव | प्रतिनिधी

धाराशिव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हेगारीविरोधात प्रभावी कारवाई करून जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणारे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाडकर यांचा उस्मानाबाद मोटर महासंघाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

मोटर महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मेहनुद्दीन पठाण यांच्या नेतृत्वाखाली आयोजित कार्यक्रमात हैदर शेख, मोसिन कुरेशी, रोहित चौधरी, फिरोज भाई, फहीम काजी, तोफिक काजी, सतीश इंगळे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते सचिन पाडकर यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सचिन पाडकर यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. अवैध धंद्यांविरोधातील कारवाया, गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि जनतेशी सुसंवाद साधत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे पोलिस दलाची प्रतिमा अधिक उंचावली असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

सत्काराला मोटर महासंघाचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी, वाहनचालक प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Previous Post

अनैतिक देहव्यापारावर धाराशिव पोलिसांची धडक कारवाई’ऑरा’ स्पा सेंटरवर छापा; पाच महिलांची सुटका, व्यवस्थापकासह संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

वाशीच्या आरोग्य विकासाला गती; ट्रामा केअर सेंटर व १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय अंतिम टप्प्यात

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

वाशीच्या आरोग्य विकासाला गती; ट्रामा केअर सेंटर व १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय अंतिम टप्प्यात

रस्ते विकास, प्रलंबित प्रस्ताव व पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत सविस्तर च

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

ज्येष्ठ नेतृत्वाच्या आशीर्वादाने राजकीय वाटचालीला नवी दिशाअणदूर येथे मधुकरराव चव्हाण यांची सदिच्छा भेट; आगामी निवडणुकांबाबत लाभले मोलाचे मार्गदर्शन

June 8, 2026

जनतेच्या सुख-दुःखात कायम सोबत; आनंद पाटील यांच्यावरील वाढता विश्वास चर्चेचा विषय

June 8, 2026

रस्ते विकास, प्रलंबित प्रस्ताव व पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत सविस्तर च

June 8, 2026

वाशीच्या आरोग्य विकासाला गती; ट्रामा केअर सेंटर व १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय अंतिम टप्प्यात

June 6, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008723
Total views : 13800

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In