आई–वडिलांच्या आशीर्वादातून जनतेच्या विश्वासापर्यंत…
कळंबच्या नगराध्यक्षपदी सौ. सुनंदाताई शिवाजी कापसे यांची बहुमताने निवड.
सय्यद कलीम मुसा
कळंब नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी सौ. सुनंदाताई शिवाजी कापसे यांची बहुमताने निवड होताच शहरात आनंदाचे वातावरण पसरले. आई-वडिलांच्या संस्कारांची शिदोरी, कुटुंबाचा भक्कम आधार आणि जनतेच्या विश्वासाच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले.
ही निवड म्हणजे केवळ एका पदाची नाही, तर कळंबच्या सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षांना नवी दिशा देणारा क्षण ठरला आहे.
संघर्ष, संस्कार आणि सेवाभाव यांचा संगम म्हणजेच सौ. सुनंदाताई कापसे — कळंबच्या नगराध्यक्ष.






















Total views : 4449