• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 13, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

जनसामान्यांचे नेतृत्व ठरले आरोग्यमंत्री आमदार तानाजीराव सावंत; भूम-परंडा-वाशी मतदारसंघात विकासकामांचा ठसा

Sayyad Musa by Sayyad Musa
April 21, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

जनसामान्यांचे नेतृत्व ठरले आरोग्यमंत्री आमदार तानाजीराव सावंत; भूम-परंडा-वाशी मतदारसंघात विकासकामांचा ठसा
लोकप्रिय लोकनेते आरोग्यमंत्री आमदार तानाजीराव सावंत यांच्या कार्याचा समर्थकांकडून गौरव; समाजकारण आणि विकासकामांची जोरदार चर्चा
धाराशिव : भूम-परंडा-वाशी मतदारसंघातील जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून आरोग्यमंत्री आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विविध विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि गरजूंसाठी केलेल्या मदतीमुळे समर्थकांकडून सावंत यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.
परंडा तालुका ‘गटकेन’ नावाच्या शिक्क्यातून बाहेर काढत विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सावंत यांनी केल्याचा दावा समर्थकांनी केला आहे. सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि.च्या माध्यमातून शेतकऱ्यांना हक्काचा साखर कारखाना उपलब्ध करून देण्यात आला. बंद पडलेले कारखाने पुन्हा सुरू करून हजारो युवकांना रोजगार देण्याचे कामही करण्यात आले.
दुष्काळ, आपत्ती, अपघात अशा संकट काळात मदतीसाठी तत्पर धावून जाणारे नेतृत्व म्हणून सावंत यांची ओळख निर्माण झाली आहे. अपघातग्रस्त कुटुंबांना आधार देणे, रुग्णालयातील बिलांमध्ये मदत करणे, पाणीटंचाईग्रस्त गावांना मोफत पाणीपुरवठा करणे, चारा छावण्या सुरू करणे अशा अनेक कामांचा उल्लेख करण्यात आला.
भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून सर्वधर्मीय विवाह सोहळे आयोजित करून हजारो युवक-युवतींचे संसार उभे करण्यात आले. महिलांना रोजगार मिळावा म्हणून उद्योग उभारणी, बचत गटांना आर्थिक मदत आणि सक्षमीकरणासाठी उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
आरोग्यमंत्री पदाच्या कार्यकाळात परंडा तालुक्यात मोठ्या आरोग्य शिबिरांचे आयोजन करून मोफत वैद्यकीय उपचार देण्यात आले. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने फिरता दवाखाना सुरू करण्याचा निर्णयही गाजला होता.
“२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण” या भूमिकेतून आरोग्यमंत्री आमदार तानाजीराव सावंत सातत्याने जनतेसाठी काम करत असल्याचा विश्वास समर्थकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच मतदारसंघात त्यांच्याबद्दल निष्ठा आणि विश्वास कायम असल्याचे चित्र दिसत आहे.

Previous Post

महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी; समता आणि मानवतेचा जागर

Next Post

कळंब पोलीस स्टेशनकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन; उन्हाळ्यात चोरीच्या घटनांमुळे खबरदारीच्या सूचना जारी

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

कळंब पोलीस स्टेशनकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन; उन्हाळ्यात चोरीच्या घटनांमुळे खबरदारीच्या सूचना जारी

JSPM ऑफिस, पुणे कात्रज येथे कामानिमित्त खास भेटपुणे : JSPM ऑफिस, कात्रज येथे भूम-परंडा-वाशी तालुक्याचे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

बालकामगारांविरोधात धाराशिवचा एल्गार; शहरभर जनजागृतीची व्यापक मोहीम

June 13, 2026

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर समाधानपारगाव | प्रतिनिधी

June 12, 2026

बदलाची सुरुवात स्वतःपासून; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची बायोडिझेलला पसंती

June 12, 2026

धाराशिवात बालकामगार मुक्ती अभियानाची धडक कारवाई; दोन किशोरवयीन कामगारांची सुटका

June 11, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008787
Total views : 13902

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In