• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 15, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

पंढरपुरात आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांचे विठ्ठल-रुक्मिणी दर्शन

Sayyad Musa by Sayyad Musa
May 9, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
2
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पंढरपुरात आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांचे विठ्ठल-रुक्मिणी दर्शन
पंढरपूर : महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी आज तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे सहकुटुंब श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. विठ्ठल नामाच्या जयघोषात त्यांनी विठूरायाच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
यावेळी त्यांच्यासमवेत चिरंजीव ऋषीराज सावंत तसेच पुतणे अनिल सावंत उपस्थित होते. पंढरीच्या पावन भूमीत विठ्ठलाच्या सावळ्या रूपाचे दर्शन घेतल्यानंतर मनाला समाधान आणि नव्या कार्यासाठी ऊर्जा मिळाल्याची भावना डॉ. सावंत यांनी व्यक्त केली.
संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले असताना डॉ. सावंत यांनी सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट लाभावी, अशी प्रार्थना श्री विठ्ठल चरणी अर्पण केली.

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचा मोहोळ तहसीलमध्ये उडाला फज्जा; तहसीलदारांच्या नियोजन शुन्य कारभाराचा नमुना .

Next Post

आई म्हणजे त्याग, संस्कार आणि प्रेमाचा अखंड झरा” — आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत:-

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

आई म्हणजे त्याग, संस्कार आणि प्रेमाचा अखंड झरा” — आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत:-

आईच्या त्यागाला सलाम; मातृदिनानिमित्त जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांचा भावनिक संदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

चार गावठी पिस्तुले व जिवंत काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई

June 15, 2026

खड्ड्यांवर फक्त चर्चा नाही, कृतीही हवी!; पोलीस निरीक्षक शेख यांनी मध्यरात्री स्वतः पुढाकार घेत बुजवले जीवघेणे खड्डेकळम प्रतिनिधी

June 15, 2026

विकास, संघटन आणि जनहिताचा निर्धार; भूम-परंडा-वाशीतील आढावा बैठकीत सावंत यांचा स्पष्ट संदेश

June 15, 2026

ग्रेट भेटीतून विकासाच्या नव्या पर्वाची चाहूल; तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर मान्यवरांचा ठाम विश्वासपुणे | प्रतिनिधी

June 15, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008876
Total views : 14018

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In