• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 15, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर वाढता विश्वास; आष्टा येथील अनेक मान्यवरांचा शिवसेनेत प्रवेश

Sayyad Musa by Sayyad Musa
May 19, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
110
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर वाढता विश्वास; आष्टा येथील अनेक मान्यवरांचा शिवसेनेत प्रवेश
भूम : भूम-परांडा-वाशी मतदारसंघात विकासकामांचा वेग वाढत असताना आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत विविध पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेकडे कल वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातील विकासकामे, जनतेशी कायम ठेवलेला थेट संपर्क आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर घेतलेली भूमिका यामुळे मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक मजबूत होत आहे.
भूम तालुक्यातील आष्टा येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. माजी पंचायत समिती सदस्य प्रदीपभैय्या काकडे पाटील, आष्टा ग्रामपंचायतीचे सरपंच सुनीलबापू जाधव, सतीश महाराज कदम पाटील, माजी सरपंच संभाजीबाबा गिलबिले, माजी सरपंच तानाजीआप्पा गिलबिले, राजकुमार घरत, ग्रामपंचायत सदस्य सुनीलतात्या सूर्यवंशी, शामराव सूर्यवंशी आणि समाधान महाराज गिलबिले यांनी शिवसेनेत प्रवेश करत आमदार डॉ. सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
यावेळी आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्वांचे स्वागत करत शिवसेना ही विकास आणि जनसेवेची चळवळ असल्याचे सांगितले. मतदारसंघाच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
कार्यक्रमाला भूमचे माजी नगराध्यक्ष संजयनाना गाढवे, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब मारकड, पंचायत समिती सदस्य संतोष लोखंडे, खंडेराव गोयकर, नगरसेवक सूरज गाढवे, सरपंच समाधान भोरे, अतुल शेळके, उपसरपंच दत्ता नलवडे, माजी सरपंच हर्षल डिसले यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांमुळे आणि वाढत्या जनसंपर्कामुळे आगामी काळात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Previous Post

वाढत्या डिझेल दरामुळे चालक-मालक संघटना आक्रमक; प्रति टन ५० रुपये वाढीची मागणी

Next Post

माणुसकी अजून जिवंत आहे…! मृत अर्भकाच्या दफनविधीसाठी आशाताई कांबळे यांची संवेदनशील धाव

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

माणुसकी अजून जिवंत आहे…! मृत अर्भकाच्या दफनविधीसाठी आशाताई कांबळे यांची संवेदनशील धाव

संघर्ष, स्वाभिमान आणि तत्त्वांशी निष्ठा; आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांचे नेतृत्व पुन्हा चर्चेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

खड्ड्यांवर फक्त चर्चा नाही, कृतीही हवी!; पोलीस निरीक्षक शेख यांनी मध्यरात्री स्वतः पुढाकार घेत बुजवले जीवघेणे खड्डेकळम प्रतिनिधी

June 15, 2026

विकास, संघटन आणि जनहिताचा निर्धार; भूम-परंडा-वाशीतील आढावा बैठकीत सावंत यांचा स्पष्ट संदेश

June 15, 2026

ग्रेट भेटीतून विकासाच्या नव्या पर्वाची चाहूल; तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर मान्यवरांचा ठाम विश्वासपुणे | प्रतिनिधी

June 15, 2026

धाराशिव-लातूर-बीड विधानपरिषदेसाठी महायुतीची ताकद वाढली; जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांची बसवराज पाटील यांना सदिच्छा भेट

June 13, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008868
Total views : 14007

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In