• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 15, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

पंचायत समिती आपल्या दारी” उपक्रमाची खासगावातून दमदार सुरुवात

Sayyad Musa by Sayyad Musa
May 20, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
47
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

“पंचायत समिती आपल्या दारी” उपक्रमाची खासगावातून दमदार सुरुवात
गावकऱ्यांच्या समस्या थेट अधिकाऱ्यांसमोर; प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना
परंडा तालुक्यातील खासगाव येथे “पंचायत समिती आपल्या दारी” या लोकाभिमुख उपक्रमाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थांच्या समस्या गावात जाऊन जाणून घेण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे विकासरत्न आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे, रामचंद्र घोगरे सर, तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव, उपसभापती परसू गवारे, गटनेते अमोल नलवडे तसेच मागासवर्गीय विभागाचे तालुकाप्रमुख गुलाबराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय गायकवाड यांच्यासह पंचायत समिती अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामस्थांच्या अडचणी ऐकून घेत गावातील प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावावीत, अशा स्पष्ट सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.
कार्यक्रमात बोलताना पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघात गेल्या काही वर्षांत झालेल्या विकासकामांचा आढावा मांडला. खासगावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी स्वखर्चातून बोअरवेल व मोटारची व्यवस्था करून गावकऱ्यांना दिलासा दिल्याचा उल्लेख यावेळी विशेष कौतुकाने करण्यात आला.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता (आण्णा) साळुंखे यांनी नागरिकांनी पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

माणकेश्वर परिसरात विविध पक्ष आणि संघटनांतील पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास व्यक्त करत पक्षात जाहीर प्रवेश

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेकरिता अ‍ॅड. व्यंकटराव गुंड पाटील यांची पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी.

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेकरिता अ‍ॅड. व्यंकटराव गुंड पाटील यांची पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी.

अवघ्या तीन दिवसांत ३७६ बूथप्रमुख नियुक्ती; बाळासाहेब मांगले यांचा धाराशिवात गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

चार गावठी पिस्तुले व जिवंत काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई

June 15, 2026

खड्ड्यांवर फक्त चर्चा नाही, कृतीही हवी!; पोलीस निरीक्षक शेख यांनी मध्यरात्री स्वतः पुढाकार घेत बुजवले जीवघेणे खड्डेकळम प्रतिनिधी

June 15, 2026

विकास, संघटन आणि जनहिताचा निर्धार; भूम-परंडा-वाशीतील आढावा बैठकीत सावंत यांचा स्पष्ट संदेश

June 15, 2026

ग्रेट भेटीतून विकासाच्या नव्या पर्वाची चाहूल; तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर मान्यवरांचा ठाम विश्वासपुणे | प्रतिनिधी

June 15, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008874
Total views : 14016

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In