धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव नगरपालिका निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस (आय) आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. संगीता सोमनाथ गुख तसेच सर्व प्रभागांतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेची शहरात चर्चा रंगली आहे.
या सभेसाठी खासदार मा. ओमराजे निंबाळकर हे प्रमुख उपस्थित राहणार असून, शनिवार, दि. 29 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता पाथ्रूड चौक, धाराशिव येथे सभा पार पडणार आहे.
निवडणुकीचे वातावरण तापत असताना या सभेकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागले आहे.





















Total views : 4449