• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, April 19, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

विश्वास आणि पारदर्शकतेचा गौरव: जनहित पतसंस्थेला दिपस्तंभ पुरस्कार

Sayyad Musa by Sayyad Musa
February 27, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

विश्वास आणि पारदर्शकतेचा गौरव: जनहित पतसंस्थेला दिपस्तंभ पुरस्कार

येरमाळा प्रतिनिधी (सुधीर लोमटे) –
येरमाळा येथील जनहित पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा अत्यंत मानाचा ‘दिपस्तंभ’ पुरस्कार यंदा प्रदान करण्यात आला. सलग पाचव्या वर्षी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवून संस्थेने येरमाळा व पंचक्रोशीच्या सहकार क्षेत्रात आपला लौकिक अधोरेखित केला आहे.
गेल्या २२ वर्षांपासून जनहित पतसंस्था येरमाळा व परिसरात बँकिंग क्षेत्रात कार्यरत असून स्थापनेपासून आजपर्यंत संस्था सातत्याने नफ्यात आहे. संस्थेचा ऑडिट वर्ग ‘अ’ असून आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि सभासदांचा वाढता विश्वास ही संस्थेची वैशिष्ट्ये ठरली आहेत.
१० कोटी ते ५० कोटी गटातून छत्रपती संभाजीनगर विभागात प्रथम क्रमांक मिळवत संस्थेने हा बहुमान पटकावला. हा पुरस्कार सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयजी जोशी, फेडरेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष काकासाहेब कोयटे, डॉ. वासुदेव काळे, सीईओ सुरेखाताई लावंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक प्रा. संतोष तौर, छत्रपती संभाजीनगरचे तहसीलदार डॉ. शिवानंद बीडवे, वल्लभ माशाळकर, दत्तात्रय रणसिंग व नितीन कवडे यांनी पुरस्कार स्वीकारला.
पुरस्कार वितरण सोहळा दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथील आर्यन रिव्हरऊड रिसोर्ट येथे उत्साहात संपन्न झाला.
संस्थेचे व्यवस्थापक शिवप्रसाद घेवारे यांनी सांगितले की, संचालक मंडळ, सभासद, खातेदार, ठेवीदार, कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या विश्वासामुळेच हा सन्मान मिळाला असून याबद्दल सर्वांचे अभिनंदन व आभार मानले आहेत.

Previous Post

धाराशिव कला केंद्रातील नर्तिकांची हाक : “दोषींवर कारवाई करा; पण आमच्यावर उपासमारी ओढवू नका”

Next Post

जिल्ह्यात वाढत्या हृदयविकाराच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधा!

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

जिल्ह्यात वाढत्या हृदयविकाराच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधा!

औसा येथे ७ वर्षीय शेख आनफ खूदूस याचा पहिला रोजा पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

जेवळी बसवरत्न पुरस्कार – २०२६ : नामांकन जाहीरमौजे जेवळी (ता. लोहारा) येथे सन २०२४ पासून महात्मा बसवेश्वर

April 18, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

April 16, 2026

नायगाव तालुकाध्यक्षपदी सय्यद अहमद पटेल यांची निवडनायगाव (जि. नांदेड) : गव्हर्मेंट ऑफ इंडिया बाय नॅशनल अँटी

April 16, 2026

भारतरत्न डॉ.बाबासाहेबांच्या संविधानाने सर्वच घटक सुखाने जगत आहे:प्रा..सैय्यद सलमान

April 16, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
005524
Total views : 9319

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In