• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 13, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

लोहगाव येथे आंबेडकर जयंतीनिमित्त जंगी मिरवणूक

Sayyad Musa by Sayyad Musa
April 20, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

लोहगाव येथे आंबेडकर जयंतीनिमित्त जंगी मिरवणूक

लोहगाव; तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंतीनिमित्त गावात जंगी मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीच्या सुरूवातीला पंचायत समिती सदस्य भिवाजी इंगोले यांच्या व मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गावातील मुख्य मार्गावर लेझीम पथक गाजत वाजत, जंगी मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ दबडे,माजी ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख, यल्लापा गायकवाड,संजय लोखंडे,अंगद इंगोले,माजी सैनिक शाहुराज लोखंडे, रमेश लोखंडे,परमेश्वर लोखंडे,राम कांबळे,जयंती उत्सव समीतीचे अध्यक्ष अतुल लोखंडे, उपाध्यक्ष गणेश बनसोडे,रमेश गायकवाड, प्रविण बागडे, चंद्रकांत चौधरी,नवनाथ बनसोडे, महादेव बनसोडे,गणेश गायकवाड, शिवाजी लोखंडे,सुरेश बनसोडे, लक्ष्मण कांबळे, देविदास लोखंडे,दयानंद बनसोडे,सोमनाथ गायकवाड,बळीराम बनसोडे,अभिमान गायकवाड,मोहन बनसोडे,आकाश डावरे, राहुल बनसोडे,विकी बनसोडे, लहू कांबळे, प्रकाश लोखंडे,निरंजन लोखंडे,किसन लोखंडे,शरद लोखंडे ,प्रतिक गायकवाड,रोहित बनसोडे, मधुकर गायकवाड, हणमंत गायकवाड,दिपक लोखंडे,निवांत लोखंडे, हेमंत कांबळे, मल्हारी लोखंडे,मुकेश कांबळे,प्रमोद गायकवाड, अविनाश गायकवाड,अमोल गायकवाड,वैभव लोखंडे,देवानंद बागडे, अरविंद लोखंडे, राहुल लोखंडे ,आकाश लोखंडे,सतोष नागीले,मंगेश बनसोडे,यांच्यासह आदि भिमसैनिक व ग्राभस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते.

Previous Post

यंदाच्या मिरवणुकीला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार

Next Post

महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी; समता आणि मानवतेचा जागर

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी; समता आणि मानवतेचा जागर

जनसामान्यांचे नेतृत्व ठरले आरोग्यमंत्री आमदार तानाजीराव सावंत; भूम-परंडा-वाशी मतदारसंघात विकासकामांचा ठसा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

बालकामगारांविरोधात धाराशिवचा एल्गार; शहरभर जनजागृतीची व्यापक मोहीम

June 13, 2026

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर समाधानपारगाव | प्रतिनिधी

June 12, 2026

बदलाची सुरुवात स्वतःपासून; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची बायोडिझेलला पसंती

June 12, 2026

धाराशिवात बालकामगार मुक्ती अभियानाची धडक कारवाई; दोन किशोरवयीन कामगारांची सुटका

June 11, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008787
Total views : 13902

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In