• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 13, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

तेरखेडा येथे दोन सभामंडपांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा उत्साहात

Sayyad Musa by Sayyad Musa
April 28, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

तेरखेडा येथे दोन सभामंडपांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा उत्साहात
खंडोबा मंदिर सभामंडपाचे लोकार्पण; ज्योतिबा मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन
वाशी प्रतिनिधी :
मौजे तेरखेडा, तालुका वाशी येथे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या आमदार निधीतून मंजूर करण्यात आलेल्या दोन सभामंडपांच्या कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यामध्ये खंडोबा मंदिर सभामंडपाचे लोकार्पण तसेच ज्योतिबा मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन व लोकार्पण भैरवनाथचे व्हॉइस चेअरमन केशवराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी या सभामंडपांचा मोठा उपयोग होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव साळवी, तालुकाप्रमुख ॲड. सत्यवान गपाट, विभाग प्रमुख शरद मनगिरे, गणप्रमुख बालाजी नकाते, अशोक जाधवर, अक्षय चव्हाण, उपसरपंच कलाम पठाण, अच्युत शिंदे, रामलिंग शिंदे, बालाजी हलकरे, मंगेश कडवकर, रामदास कडवकर, दिनेश खामकर, योगीराज फरताडे, संदीप घुले, कृष्णा माळी तसेच शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तेरखेडा गावाच्या विकासासाठी अशा सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Previous Post

गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’; तानाजीराव सावंतांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विजय मंत्रभूम | प्रतिनिधी

Next Post

नरसिंह जयंतीनिमित्त पंचायत समिती सदस्यांना दुचाकी भेटपरंडा (प्रतिनिधी) : नरसिंह जयंतीचे औचित्य साधून माजी मंत्री तथा

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

नरसिंह जयंतीनिमित्त पंचायत समिती सदस्यांना दुचाकी भेटपरंडा (प्रतिनिधी) : नरसिंह जयंतीचे औचित्य साधून माजी मंत्री तथा

परांडा येथे नवीन न्यायालयीन इमारतीसाठी १५० कोटींच्या प्रकल्पास मंजुरी; ५४.०२ कोटींचा निधी मंजूरभूम-परांडा-वाशी प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

धाराशिव-लातूर-बीड विधानपरिषदेसाठी महायुतीची ताकद वाढली; जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांची बसवराज पाटील यांना सदिच्छा भेट

June 13, 2026

बालकामगारांविरोधात धाराशिवचा एल्गार; शहरभर जनजागृतीची व्यापक मोहीम

June 13, 2026

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर समाधानपारगाव | प्रतिनिधी

June 12, 2026

बदलाची सुरुवात स्वतःपासून; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची बायोडिझेलला पसंती

June 12, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008790
Total views : 13908

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In