• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

परांडा येथे नवीन न्यायालयीन इमारतीसाठी १५० कोटींच्या प्रकल्पास मंजुरी; ५४.०२ कोटींचा निधी मंजूरभूम-परांडा-वाशी प्रतिनिधी

Sayyad Musa by Sayyad Musa
May 1, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
3
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

परांडा येथे नवीन न्यायालयीन इमारतीसाठी १५० कोटींच्या प्रकल्पास मंजुरी; ५४.०२ कोटींचा निधी मंजूर
भूम-परांडा-वाशी प्रतिनिधी
भूम-परांडा-वाशी मतदारसंघासाठी आजचा दिवस विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला असून परांडा येथे नवीन न्यायालयीन इमारतीच्या उभारणीसाठी शासनाने तब्बल १५० कोटी रुपयांच्या एकूण प्रकल्पास मंजुरी दिली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ५४ कोटी २ लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला असून यासंदर्भातील शासन निर्णय आज प्रकाशित झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला अखेर मार्ग मिळाल्याने तालुक्यातील पक्षकार, वकील आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. प्रस्तावित न्यायालयीन इमारत अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असणार असून त्यामुळे न्यायदान प्रक्रिया अधिक गतिमान व सुलभ होण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे.
या निर्णयाबाबत मतदारसंघाचे माननीय आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी समाधान व्यक्त करत जनतेच्या विश्वासामुळेच हे काम शक्य झाल्याचे सांगितले. मतदारसंघातील प्रशासकीय सुविधांचा बॅकलॉग दूर करून सर्वांगीण विकास साधण्याचा आपला प्रयत्न कायम राहील, असेही त्यांनी नमूद केले.
तसेच या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्र शासनाचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
मतदारसंघात विकासकामांची गती अशीच कायम ठेवत प्रत्येक गावापर्यंत सुविधा पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करत, जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याची ग्वाही आमदार सावंत यांनी दिली.

Previous Post

नरसिंह जयंतीनिमित्त पंचायत समिती सदस्यांना दुचाकी भेटपरंडा (प्रतिनिधी) : नरसिंह जयंतीचे औचित्य साधून माजी मंत्री तथा

Next Post

१ मे,महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन जल्लोषात साजरा

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

१ मे,महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन जल्लोषात साजरा

वाशी येथे ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ कार्यशाळा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

देवदरीच्या हजरत शेख फरीद बाबा दर्ग्यात उमेशराजे निंबाळकर यांची जियारत; दर्गा समितीकडून उत्स्फूर्त सत्कार

June 23, 2026

कळंबमध्ये गुटखा माफियांना पोलिसांचा जबरदस्त दणका; ५ लाख ६९ हजार ८०० रुपयांचा साठा जप्त

June 22, 2026

१५ व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपात सर्व गटांना समान न्याय द्या; शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

June 22, 2026

बार्शीत सदिच्छा भेट; युवा नेतृत्व मल्हार पाटील यांनी केला राजेंद्र राऊतांचा सत्कार

June 22, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
009596
Total views : 15036

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In