• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 8, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

गांजा लागवड प्रकरणी ANTF छ. संभाजीनगरची मोठी कारवाई52 गांजाची झाडे जप्त; आरोपी अटकेत

Sayyad Musa by Sayyad Musa
January 24, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

गांजा लागवड प्रकरणी ANTF छ. संभाजीनगरची मोठी कारवाई
52 गांजाची झाडे जप्त; आरोपी अटकेत

दि. 23 जानेवारी 2026 रोजी अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF) छत्रपती संभाजीनगर कृती विभागास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौ. देवळाली, ता. भूम, जि. धाराशिव येथील शेतजमिनीत मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या गांजाच्या (कॅनाबिस) झाडांची अवैध लागवड करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे ANTF पथकाने तात्काळ कारवाई करत दि. 23/01/2026 रोजी मौ. देवळाली शिवारातील शेत गट नं. 462 येथे छापा टाकला. सदर शेतजमीन गोकुळदास रावसाहेब हावळे (वय 50, रा. देवळाली, ता. भूम, जि. धाराशिव) यांची असून, तेथे आरोपी अवैधरित्या गांजाची लागवड करून त्याची देखभाल व रखवाली करत असल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान कायदेशीर पंचनामा करून लहान-मोठी एकूण 52 गांजाची झाडे उपटून जप्त करण्यात आली. वजन केल्यानंतर एकूण 16 किलो गांजा, अंदाजे ₹71,000/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस ठाणे परंडा, जि. धाराशिव येथे ANTF छ. संभाजीनगर कृती विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाहेद मुल्ला यांच्या फिर्यादीवरून
गुन्हा रजिस्टर नं. 43/2026
कलम 8(क), 20(ब), 11(ब) NDPS कायदा 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी गोकुळदास रावसाहेब हावळे यास अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, पोलीस अधीक्षक अजीत टिके, उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

सदर कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपाली पाटील, के.डी. संपकाळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, पोलीस हवालदार शैला टेळे, सुरेश राऊत, नागेश केंद्रे, निलेश सरफाळे, नितीन जाधव, रविंद्र साळवे, सुरज जोनवाल, ज्ञानेश्वर चव्हाण, अम्रपाली सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.

युवावर्ग नशेच्या आहारी जात असल्याच्या पार्श्वभूमीवर गांजा व इतर अमली पदार्थांची लागवड, साठवण व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF) कार्यरत आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती नागरिकांनी पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

ओव्हर लोड ट्रक व ट्रॅव्हसवाल्यांना  कोणचे अभय.?.

Next Post

बेंबळीच्या जिल्हा परिषद मतदारसंघात मातीशी नातं जपणारा उमेदवार

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

बेंबळीच्या जिल्हा परिषद मतदारसंघात मातीशी नातं जपणारा उमेदवार

३१ जवळा (नि.) जिल्हा परिषद गटात ‘विकासाची छत्री’ ठरणाऱ्या नेतृत्वाची चर्चाधनंजय सावंत यांच्या नावाची सध्या सर्वत्र चर्चा..!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

ज्येष्ठ नेतृत्वाच्या आशीर्वादाने राजकीय वाटचालीला नवी दिशाअणदूर येथे मधुकरराव चव्हाण यांची सदिच्छा भेट; आगामी निवडणुकांबाबत लाभले मोलाचे मार्गदर्शन

June 8, 2026

जनतेच्या सुख-दुःखात कायम सोबत; आनंद पाटील यांच्यावरील वाढता विश्वास चर्चेचा विषय

June 8, 2026

रस्ते विकास, प्रलंबित प्रस्ताव व पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत सविस्तर च

June 8, 2026

वाशीच्या आरोग्य विकासाला गती; ट्रामा केअर सेंटर व १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय अंतिम टप्प्यात

June 6, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008682
Total views : 13723

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In