• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 15, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

तेर येथे एमबीबीएससाठी पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस वितरण

Sayyad Musa by Sayyad Musa
February 20, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
165
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

तेर येथे एमबीबीएससाठी पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस वितरण
तेर : येथील एमबीबीएस वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची बक्षीस रक्कम प्रदान करण्यात आली. दिलेल्या शब्दाची पूर्तता करत हा धनादेश वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
तेर येथील कु. वैष्णवी काकासाहेब देवकते, कु. श्रुती गोरोबा सुतार, चि. वैष्णव दत्ता बनसोडे व चि. ओंकार राजेंद्र धुमाळ यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर एमबीबीएस शिक्षणासाठी पात्रता मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल यापूर्वी सत्कार समारंभात त्यांचे अभिनंदन करून प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
त्या घोषणेची अंमलबजावणी करत सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची बक्षीस रक्कम प्रदान करण्यात आली. गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे, त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुलभ व्हावा आणि त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात मोठी भरारी घ्यावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यापुढील काळातही शिक्षणाच्या प्रवासात कोणतीही अडचण आल्यास सदैव मदतीस तयार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. आपल्या भागातील विद्यार्थी डॉक्टर बनून समाजसेवेचे महान कार्य करतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास पालक, ग्रामस्थ व मान्यवरांची उपस्थिती होती. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous Post

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून रस्सीखेच !!➡️तानाजी सावंतांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष..!!

Next Post

धाराशिव जि.प. अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील यांची लवकरच घोषणा?

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

धाराशिव जि.प. अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील यांची लवकरच घोषणा?

धाराशिव जिल्हा परिषदेत राजकीय भूकंप!आमिषाला थारा नाही; महेंद्र धुरगुडे ठाम — भाजपसोबतच राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

चार गावठी पिस्तुले व जिवंत काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई

June 15, 2026

खड्ड्यांवर फक्त चर्चा नाही, कृतीही हवी!; पोलीस निरीक्षक शेख यांनी मध्यरात्री स्वतः पुढाकार घेत बुजवले जीवघेणे खड्डेकळम प्रतिनिधी

June 15, 2026

विकास, संघटन आणि जनहिताचा निर्धार; भूम-परंडा-वाशीतील आढावा बैठकीत सावंत यांचा स्पष्ट संदेश

June 15, 2026

ग्रेट भेटीतून विकासाच्या नव्या पर्वाची चाहूल; तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर मान्यवरांचा ठाम विश्वासपुणे | प्रतिनिधी

June 15, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008872
Total views : 14012

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In