• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, April 4, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

आई येडेश्वरीची चैत्र यात्रा ; वाहतुक मार्गात बदल

Sayyad Musa by Sayyad Musa
March 28, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
100
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे) –

आई येडेश्वरीची चैत्र यात्रा ; वाहतुक मार्गात बदल

धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील आई येडेश्वरी देवीची चैत्र पोर्णिमा यात्रा दि. २ ते ७ एप्रिल या कालावधीत होणार आहे. या चैत्र पोर्णिमा यात्रेच्या कालावधीत येरमाळा येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होते. दि.२ रोजी छबिना व ३ तारखेला देवीची पालखी आमराईमध्ये येते व चुनखडी वेचण्याचा मुख्य कार्यक्रम त्याच दिवशी असल्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातुनही भाविक लाखोंच्या संख्येने वाहनाने येत असतात. अशा वेळी वाहनांची कोंडी होवु नये. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरिता येरमाळा कडे येणाऱ्या मार्गावरील अवजड वाहने अन्य मार्गाने वळविणे आवश्यक आहे.
२ एप्रिल व ३ एप्रिल रोजी सर्व प्रकारच्या वाहनास संभाजीनगर ते येरमाळा मार्गे बार्शी कडे जाणाऱ्या वाहतुकीस पथक्रमण करण्यास येरमाळा – कुसळंब – बार्शी या दरम्यान मनाई करण्यात येत आहे. बार्शी ते येरमाळा मार्गे संभाजीनगर कडे येणाऱ्या वाहतुकीत बार्शी – कुसळंब – येरमाळा या दरम्यान मनाई करण्यात येत आहे.
कळंब ते येरमाळा मार्गे बार्शी ये जा करणाऱ्या वाहतुकीस या दरम्यान मनाई करण्यात येत आहे. बार्शी ते येरमाळा मार्गे परळी – परभणी ये जा करणाऱ्या वाहतुकीस बार्शी – कुसळंब -येरमाळा या दरम्यान वाहतुकीत पथक्रमण करण्यास मनाई करण्यात येत आहे.
कळंब ते येरमाळा मार्गे संभाजीनगर ये जा करणाऱ्या वाहतुकीस पथक्रमण करण्यास येरमाळा – संभाजीनगर या दरम्यान मनाई करण्यात येत आहे .
छत्रपती संभाजीनगर ते येरमाळा मार्गे बार्शी कडे जाणारी वाहतुक येरमाळा उड्डाणपुलावरून येडशी मार्गे बार्शी कडे पथक्रमण करतील . बार्शी ते येरमाळा मार्गे संभाजीनगर कडे येणारी वाहतुक कुसळंब -पांगरी – येडशी मार्गे येरमाळा उड्डाणपुलावरून संभाजीनगर कडे पथक्रमण करतील. कळंब ते येरमाळा मार्गे बार्शी कडे जाणारी वाहतुक मोहा फाटा – दहिफळ – येडशी – पांगरी – कुसळंब मार्गे बार्शी कडे पथक्रमण करतील.
बार्शी ते येरमाळा मार्गे परळी – परभणी जाणारी वाहतुक कुसळंब – पांगरी – येडशी – ढोकी – कळंब मार्गे परळी – परभणी कडे पथक्रमण करतील. कळंब ते येरमाळा मार्गे संभाजीनगर कडे जाणारी वाहतुक कळंब – मनुष्यबळ फाटा – मांडवा – वाशी फाटा मार्गे पथक्रमण करतील.
वरील बंधने ही पोलीस, रुग्णसेवा, अग्निशमन दलाची वाहने, व अत्यावश्यक सेवेतील वाहनांना, हलकी वाहने व एस.टी. बसेसला लागु राहणार नाही असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Previous Post

सभापतीपद हुकल्याने लोहाऱ्यात शिवसैनिक संतप्त; सुवर्णाताई पाटील यांना डावलल्याचा आरोप

Next Post

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकरी संघर्ष न्याय यात्रेचे आयोजन – डॉ.जितेंद्र देहाडे

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकरी संघर्ष न्याय यात्रेचे आयोजन - डॉ.जितेंद्र देहाडे

धाराशिव जिल्ह्याला राज्यात मानाचे स्थान मिळवुन देणारे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

अवैध धंद्यांविरोधात सामाजिक संघटनांचा एल्गार; प्रशासन झोपेत की संगनमतात?

March 30, 2026

गुटखाबंदीच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये ठिय्या आंदोलन; प्रशासनाला दिला कडक इशारा

March 30, 2026

धाराशिव जिल्ह्याला राज्यात मानाचे स्थान मिळवुन देणारे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार..

March 29, 2026

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकरी संघर्ष न्याय यात्रेचे आयोजन – डॉ.जितेंद्र देहाडे

March 28, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
004299
Total views : 7580

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In