प्रतिनीधी जिवन जाधव .ह.भ.प विश्वास महाराज देशमुख यांच्या काल्याचे किर्तन व रुचकर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता ,,
औसा तालुक्यातील लोदगा येथे गेल्या दहा वर्षापासुन वैकुंटवासी ह.भ.प धोंडोपंत दादा साहेब व मंगलगीर महाराज यांच्या कृपाशिर्वादाने दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह व तुकाराम गाथा पारायण सोहळा आयोजीत केला जातो ,लोदगा येथे प्रति पंढरपुर प्रमाने भाविकांच्या गर्दिने लोदगा गाव दुमदुमुन गेले होते , सात दिवसीय सप्ताहात काकडा,तुकाराम गाथा,गाथा भजन ,तुकाराम चरिञ ,हरिपाठ,हरिकीर्तन व हरिजागर यासारखे अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .आज ह.भ.प विश्वास महाराज देशमुख कातपुरकर यांच्या काला किर्तनाने व महाप्रसादाची सांगता करण्यात आली , सौ.संगिता गोविंद गोमारे व गोविंद गोमारे यांच्या शुभहस्ते महापुजा करण्यात आली ,लोदगा येथील धोंडोपंत दादा देवस्थान समितीच्याा वतिने गावातील व परीसरातील भाविकांसाठी ,लोकांसाठी व विद्यार्थ्यासाठी अनेक लोकोपयोगी व लोकहिताचे उपक्रम राबिवले जातात ,
यावेळी ,धोंडोपंत दादा व गणेश मंदिर देवस्थान समिती अध्यक्ष किशोर गणपतराव गोमारे ,सचिव राजकुमार नागनाथ गोमारे ,गोविंद भारती,गुणवंत भोईबार ,पांडुरंग गोमारे ,गुणाजी डिग्रसे ,नवनाथ गोमारे ,वसंत गोमारे ,उमाकांत लांडगे ,, व्यासपीठ प्रमुख मुकुदराव कुलकर्णी ,पुजारी जिवन वसंतराव कुलकर्णी ,सह धोंडोपंत दादा भक्तगण,व लोदगा ग्रामस्थ उपस्थीत होते ,…..
लोदगा येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा ……

Total views : 13915