• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, April 20, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

बारामतीच्या रेहाना महेबूब शेख यांना मातोश्री आश्रमात आश्रयधाराशिव : बारामती येथील रहिवासी रेहाना महेबूब शेख यांना

Sayyad Musa by Sayyad Musa
April 20, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

बारामतीच्या रेहाना महेबूब शेख यांना मातोश्री आश्रमात आश्रय
धाराशिव : बारामती येथील रहिवासी रेहाना महेबूब शेख यांना सोमवारी सिव्हिल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज प्रक्रियेदरम्यान सिव्हिलमधील कर्मचारी करडे सिस्टर उपस्थित होत्या.
यावेळी मातोश्री आश्रमाच्या व्यवस्थापक अनुजाताई पानसरे, मेसा भय्या जानराव व त्यांचा मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून रेहाना शेख यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था मातोश्री आश्रम, धाराशिव येथे करण्यात आली आहे.
रेहाना शेख यांची इच्छा असेल तोपर्यंत त्या आश्रमात राहणार असून, त्यानंतर त्यांना बारामती येथे सुखरूप पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या सामाजिक उपक्रमाबद्दल आशाताई कांबळे यांनी सर्व संबंधितांचे आभार मानले.

Previous Post

आळणी येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात; भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post

यंदाच्या मिरवणुकीला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

यंदाच्या मिरवणुकीला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

यंदाच्या मिरवणुकीला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार

April 20, 2026

बारामतीच्या रेहाना महेबूब शेख यांना मातोश्री आश्रमात आश्रयधाराशिव : बारामती येथील रहिवासी रेहाना महेबूब शेख यांना

April 20, 2026

आळणी येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात; भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

April 20, 2026

जनतेच्या दारात सत्ता!” पाडोळीतील जनता दरबारात प्रश्नांवर झटपट फैसला

April 19, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
005574
Total views : 9398

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In