• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 13, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

आळणी येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात; भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Sayyad Musa by Sayyad Musa
April 20, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

आळणी येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात; भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
आळणी (प्रतिनिधी):
येथे महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिर आणि प्रतिमा पूजन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला गावातील मान्यवरांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमा पूजनाने झाला. यावेळी पोलीस निरीक्षक श्री. हाके साहेब, पंचायत समिती सदस्या सौ. सुरेखा प्रकाश गवाड, श्री. संतोष बाप्पा चौगुले आणि आळणी गावचे सरपंच श्री. प्रमोद वीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या जयंती उत्सवाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी बोलताना मान्यवरांनी महात्मा बसवेश्वरांच्या समतावादी विचारांची आजच्या समाजाला असलेली गरज व्यक्त केली. विशेषतः संतोष बाप्पा चौगुले व इतर मान्यवरांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचा उत्साह वाढवला.
या सोहळ्यासाठी आळणी गावातील सर्व लहान-थोर ग्रामस्थ, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंती उत्सव समितीच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. गावातील या विधायक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

जनतेच्या दारात सत्ता!” पाडोळीतील जनता दरबारात प्रश्नांवर झटपट फैसला

Next Post

बारामतीच्या रेहाना महेबूब शेख यांना मातोश्री आश्रमात आश्रयधाराशिव : बारामती येथील रहिवासी रेहाना महेबूब शेख यांना

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

बारामतीच्या रेहाना महेबूब शेख यांना मातोश्री आश्रमात आश्रयधाराशिव : बारामती येथील रहिवासी रेहाना महेबूब शेख यांना

यंदाच्या मिरवणुकीला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

बालकामगारांविरोधात धाराशिवचा एल्गार; शहरभर जनजागृतीची व्यापक मोहीम

June 13, 2026

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर समाधानपारगाव | प्रतिनिधी

June 12, 2026

बदलाची सुरुवात स्वतःपासून; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची बायोडिझेलला पसंती

June 12, 2026

धाराशिवात बालकामगार मुक्ती अभियानाची धडक कारवाई; दोन किशोरवयीन कामगारांची सुटका

June 11, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008786
Total views : 13901

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In