• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 15, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

नवलगावमध्ये गावभेट दौरा; नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासाचा आराखडा

Sayyad Musa by Sayyad Musa
May 23, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
2
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

नवलगावमध्ये गावभेट दौरा; नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासाचा आराखडा

नवलगाव, प्रतिनिधी :
भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार तथा माजी आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नवलगाव येथे गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या दौऱ्यात गावातील विविध विकासकामे, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेत ग्रामस्थांशी थेट संवाद साधण्यात आला.

गावातील पाणीपुरवठा, रस्ते, वीज, शेतीसंदर्भातील अडचणी तसेच इतर नागरी सुविधांबाबत ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडल्या. या सर्व प्रश्नांचा शासन स्तरावर पाठपुरावा करून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विशाल बापू ढगे यांनी सांगितले की, डॉ. तानाजीराव सावंत यांच्या आदेशानुसार मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचे आणि त्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. विकास हाच केंद्रबिंदू ठेवून जनतेशी थेट संवाद साधण्याचा संकल्प करण्यात आला असून गावागावातील प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी नमूद केले.

या गावभेट दौऱ्याला जिल्हा परिषद सदस्य बालाजी काळे, पंचायत समिती सदस्य शंकर सुबुगडे, पंचायत समिती सदस्य संतोष लोखंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती निलेश शेळवणे, माजी उपसभापती जयसिंग गोपने, सोशल मीडिया प्रमुख भगत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच ग्रामपंचायत सदस्य बापू सोनार, शशिकांत ढगे, देवदास रामदास, ऋषी ढगे, दयानंद भगत, अमर भगत, सुखदेव ढेकळे, बाळासाहेब भगत, दत्ता लोंढे, श्रीरंग लोंढे, नवनाथ ढेकळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या गावभेट दौऱ्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून विकासकामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

गिरीराज सावंत यांची धाराशिव शिष्टमंडळासोबत विकास विषयांवर चर्चा

Next Post

इस्कॉन धाराशिव तर्फे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

इस्कॉन धाराशिव तर्फे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन

दावतपूर गावात जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीची सदिच्छा भेट…….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

खड्ड्यांवर फक्त चर्चा नाही, कृतीही हवी!; पोलीस निरीक्षक शेख यांनी मध्यरात्री स्वतः पुढाकार घेत बुजवले जीवघेणे खड्डेकळम प्रतिनिधी

June 15, 2026

विकास, संघटन आणि जनहिताचा निर्धार; भूम-परंडा-वाशीतील आढावा बैठकीत सावंत यांचा स्पष्ट संदेश

June 15, 2026

ग्रेट भेटीतून विकासाच्या नव्या पर्वाची चाहूल; तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर मान्यवरांचा ठाम विश्वासपुणे | प्रतिनिधी

June 15, 2026

धाराशिव-लातूर-बीड विधानपरिषदेसाठी महायुतीची ताकद वाढली; जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांची बसवराज पाटील यांना सदिच्छा भेट

June 13, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008868
Total views : 14007

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In