• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

बेंबळीच्या जिल्हा परिषद मतदारसंघात मातीशी नातं जपणारा उमेदवार

Sayyad Musa by Sayyad Musa
January 25, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

बेंबळीच्या जिल्हा परिषद मतदारसंघात मातीशी नातं जपणारा उमेदवार
➡️ विनायक शेळके यांच्या प्रचाराला जनभावनेचा ओघ .

बेंबळी | सय्यद कलीम मुसा

बेंबळी : – राजकारण केवळ सत्ता मिळवण्याचं साधन न राहता, लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचं माध्यम असावं, ही भावना सध्या बेंबळी जिल्हा परिषद मतदारसंघात ठळकपणे उमटताना दिसत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले विनायक शेळके यांचा प्रचार म्हणजे केवळ मतांची मागणी नसून, तो माणसांशी जपलेलं नातं पुन्हा उजळवण्याचा प्रयत्न असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे.
बेंबळी व भीमळी मतदारसंघातील गावभेटी दरम्यान शेळके यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत, त्यांच्या भावना शांतपणे ऐकून घेतल्या. सामाजिक कार्याच्या माध्यमातून तयार झालेली त्यांची ओळख, प्रत्येक सण-उत्सवात, विशेषतः दिवाळीसारख्या नातेसंबंध जपणाऱ्या क्षणांमध्ये लोकांसोबत उभं राहण्याची त्यांची भूमिका आज मतदारांच्या आठवणींत जिवंत असल्याचं दिसून येत आहे.
“हे नेतृत्व दूर उभं राहून फक्त आश्वासन देणारं नाही, तर आमच्यासोबत चालणारं आहे,” अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळेच विनायक शेळके यांच्याकडे सध्या एका विश्वासार्ह, संयमी आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाच्या नजरेतून पाहिलं जात आहे.
प्रचार दौर्‍यात गावागावातून मिळणारा वाढता प्रतिसाद हा केवळ गर्दीपुरता मर्यादित न राहता, बदलाची चाहूल देणारा असल्याचं जाणकार सांगतात. या प्रतिसादाने राजकीय वातावरणात हालचाल वाढली असून, आगामी निवडणूक लढत अधिक लक्षवेधी होण्याचे संकेत मिळत आहेत.
आचारसंहितेचे भान ठेवत, संयमित भाषेत आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवून चाललेला हा प्रचार सध्या अनेकांच्या मनात आशेची एक नवी ठिणगी पेटवत आहे. बेंबळी मतदारसंघात नेतृत्वाबाबतचा विचार केवळ राजकीय न राहता, भावनिक पातळीवर पोहोचत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Previous Post

गांजा लागवड प्रकरणी ANTF छ. संभाजीनगरची मोठी कारवाई52 गांजाची झाडे जप्त; आरोपी अटकेत

Next Post

३१ जवळा (नि.) जिल्हा परिषद गटात ‘विकासाची छत्री’ ठरणाऱ्या नेतृत्वाची चर्चाधनंजय सावंत यांच्या नावाची सध्या सर्वत्र चर्चा..!!

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

३१ जवळा (नि.) जिल्हा परिषद गटात ‘विकासाची छत्री’ ठरणाऱ्या नेतृत्वाची चर्चाधनंजय सावंत यांच्या नावाची सध्या सर्वत्र चर्चा..!!

मत मागण्यासाठी बेंबळी मतदारसंघात येणं समजू शकतं, पण उद्या एखादं काम अडलं तर त्यासाठी कुठे जायचं?” असा थेट सवाल नागरीकामधून .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने अव्वल स्थान पटकावले आहे.

February 9, 2026

मंगरूळच्या प्रचारसभेत युवा नेतृत्व मल्हार पाटील यांचे दमदार भाषण; सभेत जोश आणि आत्मविश्वासाची लाट

February 1, 2026

खामसवाडी गटाच्या विकासासाठी महायुतीला बळ द्या – मल्हार पाटील यांचे आवाहन

February 1, 2026

मत मागण्यासाठी बेंबळी मतदारसंघात येणं समजू शकतं, पण उद्या एखादं काम अडलं तर त्यासाठी कुठे जायचं?” असा थेट सवाल नागरीकामधून .

February 1, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
002941
Total views : 5089

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In