• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 14, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

देवळालीतील सद्गुरू शामनाथ महाराज मंदिरासाठी आमदार तानाजीराव सावंत यांचे ५ लाखांचे योगदान

Sayyad Musa by Sayyad Musa
April 11, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

देवळालीतील सद्गुरू शामनाथ महाराज मंदिरासाठी आमदार तानाजीराव सावंत यांचे ५ लाखांचे योगदान
भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी पुन्हा एकदा आपल्या दातृत्वाचा परिचय देत भूम तालुक्यातील देवळाली येथील ग्रामदैवत सद्गुरू शामनाथ महाराज मंदिराच्या सुरू असलेल्या सभामंडप बांधकामासाठी आपल्या स्वखर्चातून ५ लाख रुपये रोख स्वरूपात दिले आहेत.
कोणत्याही शासकीय निधीची प्रतीक्षा न करता मंदिराच्या कामासाठी स्वखर्चातून मदत केल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजकारण आणि धर्मकार्याला प्राधान्य देणाऱ्या सावंत यांच्या या निर्णयाचे पंचक्रोशीतून स्वागत होत आहे.
देवळालीसह परिसरातील नागरिकांनी सावंत यांच्या या योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले असून, त्यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीचे कौतुक केले आहे. मंदिर समितीच्या वतीनेही या मदतीबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. या निधीमुळे सभामंडपाचे काम अधिक गतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
सामाजिक आणि धार्मिक कार्यात सातत्याने पुढाकार घेणारे आमदार सावंत यांनी पुन्हा एकदा जनतेशी असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे.

Previous Post

डॉ. संदीप तांबारे व दिपक बारकुल यांना पुरस्कार जाहीरयेरमाळा प्रतिनिधी (सुधीर लोमटे) –

Next Post

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

लोदगा येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा ……

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

धाराशिव-लातूर-बीड विधानपरिषदेसाठी महायुतीची ताकद वाढली; जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांची बसवराज पाटील यांना सदिच्छा भेट

June 13, 2026

बालकामगारांविरोधात धाराशिवचा एल्गार; शहरभर जनजागृतीची व्यापक मोहीम

June 13, 2026

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर समाधानपारगाव | प्रतिनिधी

June 12, 2026

बदलाची सुरुवात स्वतःपासून; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची बायोडिझेलला पसंती

June 12, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008794
Total views : 13915

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In