• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 31, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दारू दुकाने बंद ठेवण्याची भीम आर्मी चीं मागणी

Sayyad Musa by Sayyad Musa
April 13, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दारू दुकाने बंद ठेवण्याची भीम आर्मी चीं मागणी

कैलास श्रावणे
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

पुसद : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच जयंती उत्सव शांततेत पार पडावा यासाठी दारू विक्रीची सर्व दुकाने एक दिवसासाठी बंद ठेवावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात भिम आर्मी भारत एकता मिशन च्या वतीने उपविभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जयंती दिवशी मोठ्या प्रमाणावर मिरवणुका, अभिवादन कार्यक्रम आणि समाजप्रबोधन उपक्रम राबविले जातात. अशा वेळी दारू विक्री सुरू असल्यास अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन १४ एप्रिल रोजी सर्व वाईन शॉप, बीअर बार आदी दारू विक्री केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेश संघटक अशोक भालेराव, आजाद समाज पार्टी (कां.) युवा जिल्हाध्यक्ष राजकुमार भगत, आजाद समाज पार्टी (कां.) युवा जिल्हामहासचिव विशाल डाके, अजय लोखंडे, वैभव सूर्यवंशी, राहुल धूळे,उपस्तिथ होते

Previous Post

महात्मा फुले यांच्या लढ्याच्या क्रांतीचे स्मरण करा!.

Next Post

आ राजू खरे यांनीही विधानसभेत मुरुमाचा मुद्दा आक्रमकपणे मांडत प्रशासनाची उडवली झोप..!!

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

आ राजू खरे यांनीही विधानसभेत मुरुमाचा मुद्दा आक्रमकपणे मांडत प्रशासनाची उडवली झोप..!!

भिम टायगर सेनेच्या वतीने निळ्या फेट्यांचा सन्मान सत्कार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार व संघटन बांधणीवर सकारात्मक चर्चा

May 30, 2026

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

May 29, 2026

युवाशक्तीचा आवाज ठरणार जनतेचा नवा विश्वास

May 29, 2026

पार्डी-भिगवण चार लेन महामार्गाला तातडीने मंजुरी द्यावी

May 28, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008006
Total views : 12826

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In