पाठपुरावा करून प्रभागातील कामे दर्जेदार करून घेणार : – सौ शरयू आनंद गावडे .
➡️सर्व जाती धर्मातून प्रचारादरम्यान उत्तम प्रतिसाद .
दैनिक त्रिशक्ती / राजेश शिंदे
मोहोळ : – मोहोळ नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या रणधुमाळीत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ शरयू आनंद गावडे यांना प्रभाग क्रमांक ६ मधून उमेदवारी दिली आहे .काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक ६ मधील सर्वसाधारण महिला उमेदवार सौ. शरयू आनंद गावडे यांचा अत्यंत प्रभावी प्रचार सुरू आहे. सर्व मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सुशिक्षित उमेदवार सर्वांच्या ओळखीचा चेहरा महिला सक्षमीकरणासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला क्रेडिट को ऑफ सोसायटी ली, मोहोळ हे महिला पतसंस्था चालवणार सक्षम महिला नेतृत्व म्हणून ओळख असणारे महिला नेतृत्व असे सामाजिक बांधिलकी जपत काम करणारे महिला पुढाकारात सहनभूती पूर्वक काम करणारे असे काम सध्या चालू असून सर्व जाती धर्मातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे…संपर्क कार्यालय उद्घाटन करून जनतेच्या संपर्कात वाढता प्रतिसाद मिळत आहे. सौ शरयू आनंद गावडे यांना विजयाची घौडदौड लवकर होईल अशा पद्धतीने प्रचाराचा ओघ वाढला आहे.सोबत असणारे उमेदवार राजू सय्यद मुजावर यांना सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे काँग्रेस पक्षाच्या आशा पल्लवित झाल्या असून सकारात्मक बदल होत आहे. सर्व मतदारांचा उत्तम प्रतिसाद असल्याने कामे खूप चांगली होतील अशी आशा प्रभागातील जनतेतून व्यक्त होत आहे.





















Total views : 4449