परंडा शहराला नवे नगराध्यक्ष
भुम–परंडा–वाशी तालुक्याचे भाग्यविधाते, विकासरत्न आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या छाव्यातील परंडा शहराचे भूमिपुत्र विकासरत्न जाकिरभाई सौदागर यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे.( सय्यद कलीम मुसा )
नगरविकासाला गती देणारे निर्णय, सर्वसमावेशक नेतृत्व आणि जनहिताच्या कामांमुळे सौदागर यांच्यावर पक्षाने विश्वास टाकत ही जबाबदारी सोपवली. त्यांच्या निवडीमुळे परंडा शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.





















Total views : 4449