• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 30, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

वाशी येथे दर्ग्यात इफ्तार पार्टी उत्साहात; आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वतीने आयोजनवाशी | प्रतिनिधी

Sayyad Musa by Sayyad Musa
March 18, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook


वाशी येथे दर्ग्यात इफ्तार पार्टी उत्साहात; आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वतीने आयोजन
वाशी | प्रतिनिधी
पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने वाशी येथील दर्गा परिसरात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन केशव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नगर पंचायत गटनेते नागनाथ बापू नाईकवाडी, शिवसेना जिल्हा परिषद गटनेते विक्की चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य सुनील उंदरे, पंचायत समिती सभापती तथा युवासेना तालुका प्रमुख प्रवीण गायकवाड, उपसभापती नितीन रणदिवे, पंचायत समिती सदस्य अशोक भराटे, नगरसेवक शिवहर स्वामी, शहरप्रमुख सतीश आबा शेरकर, युवासेना शहरप्रमुख प्रकाश शेटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच लायकभाई तांबोळी, राहुल आडमुठे, माऊली देशमुख, अखिल कुरेशी, शमशुद्धीन लोहार, गालिफ मुजावर, बाबू काझी, बाबा कुरेशी, मकसूद मुनियार, युवराज येडे, हर्षल उंदरे, सूरज उंदरे, सूरज नाईकवाडी, नितीन सुकाळे आदींसह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदवला.
रमजान हा पवित्र महिना संयम, त्याग आणि बंधुतेचा संदेश देणारा असून, या निमित्ताने आयोजित इफ्तार पार्टीत सामाजिक ऐक्य आणि सौहार्दाचे दर्शन घडले.
सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#रमजान #इफ्तारपार्टी

Previous Post

ईट येथे ‘दावत-ए-इफ्तार’ कार्यक्रम उत्साहात; आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वतीने आयोजनईट | प्रतिनिधी

Next Post

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

सभापतीपद हुकल्याने लोहाऱ्यात शिवसैनिक संतप्त; सुवर्णाताई पाटील यांना डावलल्याचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार व संघटन बांधणीवर सकारात्मक चर्चा

May 30, 2026

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

May 29, 2026

युवाशक्तीचा आवाज ठरणार जनतेचा नवा विश्वास

May 29, 2026

पार्डी-भिगवण चार लेन महामार्गाला तातडीने मंजुरी द्यावी

May 28, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
007999
Total views : 12818

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In