• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, April 13, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मोहोळमध्ये बैठकीचे आयोजन .

Sayyad Musa by Sayyad Musa
April 7, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
61
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मोहोळमध्ये बैठकीचे आयोजन .
➡️ डीजे-डॉल्बीला सक्त मनाई, पारंपरिक वाद्यांचा मिरवणूकीत भर द्यावा – बाजीराव पोवार, पोलीस निरीक्षक, मोहोळ.

दैनिक त्रिशक्ती / राजेश शिंदे

मोहोळ :- डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती 2026 च्या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलीस ठाण्यात उत्सव शांततेत व सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सायंकाळी 5.00 ते 6.15 या वेळेत झालेल्या या बैठकीत विविध आंबेडकर जयंती उत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे 150 ते 175 जणांचा सहभाग नोंदवण्यात आला.
बैठकीत पोलीस प्रशासनाने उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्पष्ट व कडक सूचना दिल्या. मिरवणुकीदरम्यान डीजे, डॉल्बी तसेच उच्च क्षमतेचे ध्वनीवर्धक वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, मिरवणूक केवळ पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातूनच काढावी, असे निर्देश देण्यात आले.
तसेच, कोणत्याही परिस्थितीत पारंपरिक मिरवणूक मार्गात बदल न करता त्याच मार्गाचा अवलंब करावा, असे स्पष्ट करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंडळांनी स्वयंशिस्त पाळावी व पोलीस प्रशासनाशी सतत समन्वय ठेवावा, असेही यावेळी सांगण्यात आले.
ध्वनीप्रदूषण प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असल्याचे अधोरेखित करताना, धार्मिक भावना भडकतील किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य टाळण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही निर्देश देण्यात आले. विद्युत जोडणी सुरक्षित व व्यवस्थित ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.
बैठकीत उपस्थित सर्व मंडळ पदाधिकाऱ्यांना या सूचनांची सविस्तर माहिती देण्यात आली असून त्यांनी त्याचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे.
या बैठकीस सभापती अस्लम चौधरी, अव्वल कारकून आचलारे, नगरपरिषद मोहोळच्या कार्यालयीन अधीक्षक प्रियांका गोरे, सह सहाय्यक गटविकास अधिकारी देशमुख सह आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक शांततेत व सुरळीत पार पडली.

Previous Post

महसूल विभाग की “सेटिंग”चा अड्डा? नागटिळक प्रकरणात मौन म्हणजे संमतीच!

Next Post

ईट तालुका भूम येथे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन कार्यसम्राट आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब यांच्या हस्ते लोगो व प्रसिद्धी पत्रकाचे अनावरण

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

ईट तालुका भूम येथे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन कार्यसम्राट आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब यांच्या हस्ते लोगो व प्रसिद्धी पत्रकाचे अनावरण

तुळजापूर नगरपरिषदेचा ऐतिहासिक निर्णय! घरकुल लाभार्थ्यांना आता 'मोफत' बांधकाम परवाना; नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांचा मोठा पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

महात्मा फुले यांच्या लढ्याच्या क्रांतीचे स्मरण करा!.

April 12, 2026

मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

April 11, 2026

आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश .

April 11, 2026

मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

April 11, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
005352
Total views : 9020

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In