• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 13, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

जेवळी बसवरत्न पुरस्कार – २०२६ : नामांकन जाहीरमौजे जेवळी (ता. लोहारा) येथे सन २०२४ पासून महात्मा बसवेश्वर

Sayyad Musa by Sayyad Musa
April 18, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

जेवळी बसवरत्न पुरस्कार – २०२६ : नामांकन जाहीर
मौजे जेवळी (ता. लोहारा) येथे सन २०२४ पासून महात्मा बसवेश्वर यात्रा कमिटी जेवळी यांच्या वतीने सुरू करण्यात आलेला “जेवळी बसवरत्न पुरस्कार – उत्सव गुणरत्नांचा, सन्मान कर्तृत्वाचा” हा अभिनव उपक्रम यंदाही उत्साहात पार पडणार आहे. बदलत्या काळानुसार आधुनिकतेची कास धरत सर्व धर्मीयांना सामावून घेणे आणि नवतरुणांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
ग्रामदैवत महात्मा बसवेश्वर यांच्या यात्रेनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षीचा पुरस्कार सोहळा दिनांक २१ एप्रिल २०२६, मंगळवार रोजी रात्री ९ वाजता, बसवमंच, बाजारपेठ, जेवळी येथे आयोजित करण्यात आला आहे. या वेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
गावकऱ्यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि आपल्या कार्यातून गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याची परंपरा जोपासली जात आहे. “मानवता हाच धर्म” या महात्मा बसवेश्वरांच्या विचारांनी प्रेरित होऊन सर्व जाती-धर्मातील व्यक्तींची निवड करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व आनंद व्यक्त केला आहे.
यंदा एकूण ७ मान्यवरांची निवड करण्यात आली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
जेवळी बसवरत्न पुरस्कार – २०२६ चे मानकरी : १) संतोष उपासे – संशोधन विभाग, पुणे
२) सुनील देशपांडे – आदर्श व्यक्तिमत्व, म्हाडा, मुंबई
३) वसंतराव पोतदार – सामाजिक कार्य, बांधकाम विभाग, लातूर
४) मल्लिनाथ सोळसे – आदर्श शिक्षक, जि.प. प्राथमिक शाळा, दस्तापूर
५) बाबा राठोड – पोलिस दलातील अतुलनीय कामगिरी, बीड
६) पांडुरंग होनाजे – आदर्श शेतकरी
७) विशाल होनाजे – आदर्श शेतकरी
या उपक्रमातून सामाजिक एकोपा, सलोखा आणि मानवतेचा संदेश दिला जात असून गावातील परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
२०२४ असून समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गुणगौरव बसव रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते ही परंपरा जोपासत जेवळी गावात स्तुत्य उपक्रम राबविले जात असल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे

Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Next Post

जनतेच्या दारात सत्ता!” पाडोळीतील जनता दरबारात प्रश्नांवर झटपट फैसला

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

जनतेच्या दारात सत्ता!” पाडोळीतील जनता दरबारात प्रश्नांवर झटपट फैसला

आळणी येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात; भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

बालकामगारांविरोधात धाराशिवचा एल्गार; शहरभर जनजागृतीची व्यापक मोहीम

June 13, 2026

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर समाधानपारगाव | प्रतिनिधी

June 12, 2026

बदलाची सुरुवात स्वतःपासून; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची बायोडिझेलला पसंती

June 12, 2026

धाराशिवात बालकामगार मुक्ती अभियानाची धडक कारवाई; दोन किशोरवयीन कामगारांची सुटका

June 11, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008782
Total views : 13897

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In