• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

देवदरीच्या हजरत शेख फरीद बाबा दर्ग्यात उमेशराजे निंबाळकर यांची जियारत; दर्गा समितीकडून उत्स्फूर्त सत्कार

Sayyad Musa by Sayyad Musa
June 23, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
3
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

देवदरीच्या हजरत शेख फरीद बाबा दर्ग्यात उमेशराजे निंबाळकर यांची जियारत; दर्गा समितीकडून उत्स्फूर्त सत्कार
धाराशिव : तालुक्यातील देवदरी येथील प्रसिद्ध हजरत शेख फरीद बाबा गड दर्ग्यात जियारत निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेशराजे निंबाळकर यांनी उपस्थित राहून फुलांची चादर अर्पण करत दर्शन घेतले. यावेळी धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
जियारत कार्यक्रमात उमेशराजे निंबाळकर यांच्यासमवेत धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पटेल महेबुब पाशा यांचीही प्रमुख उपस्थिती होती. दर्ग्यातील धार्मिक विधी पार पडल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी हजरत शेख फरीद बाबा यांच्या दरबारात माथा टेकून सर्वसामान्यांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
यावेळी दर्गा कमिटीचे अध्यक्ष शौकत अमीर मुजावर, गौस बाबुमिया मुजावर, दिलदार पटेल, मारुती बरवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर दर्गा कमिटीच्या वतीने उमेशराजे निंबाळकर यांचा पुष्पहार घालून जाहीर सत्कार करण्यात आला. शौकत अमीर मुजावर यांनी त्यांचे स्वागत करत पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
धर्मनिरपेक्षतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात विविध समाजघटकांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सर्वधर्म समभावाचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमाची परिसरात विशेष चर्चा रंगली असून उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
देवदरी येथील हजरत शेख फरीद बाबा दर्ग्यात पार पडलेल्या या जियारत कार्यक्रमामुळे धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

Previous Post

कळंबमध्ये गुटखा माफियांना पोलिसांचा जबरदस्त दणका; ५ लाख ६९ हजार ८०० रुपयांचा साठा जप्त

Sayyad Musa

Sayyad Musa

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

देवदरीच्या हजरत शेख फरीद बाबा दर्ग्यात उमेशराजे निंबाळकर यांची जियारत; दर्गा समितीकडून उत्स्फूर्त सत्कार

June 23, 2026

कळंबमध्ये गुटखा माफियांना पोलिसांचा जबरदस्त दणका; ५ लाख ६९ हजार ८०० रुपयांचा साठा जप्त

June 22, 2026

१५ व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपात सर्व गटांना समान न्याय द्या; शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

June 22, 2026

बार्शीत सदिच्छा भेट; युवा नेतृत्व मल्हार पाटील यांनी केला राजेंद्र राऊतांचा सत्कार

June 22, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
009596
Total views : 15036

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In