जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर — प्रभाग ३७ मध्ये गिरीराज दादा सावंतांचा जनसंपर्क उपक्रम
( सय्यद कलीम मुसा )
प्रभाग क्रमांक ३७ धनकवडी–कात्रज डेअरी परिसरातील लोकसेवा हेच आपले धर्म मानून कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व युवकांचे आधारस्तंभ लोकनेते गिरीराज दादा तानाजीराव सावंत यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेतला आहे. स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेत दादांनी तत्काळ उपाययोजना सुरू केल्या.
नेहमीप्रमाणे जनसेवेसाठी कटिबद्ध राहणारे गिरीराज दादा हे तरुणाईचे प्रेरणास्थान बनले असून, त्यांच्या प्रामाणिक कार्यशैलीबद्दल परिसरात समाधानाचा माहोल निर्माण झाला आहे.
– दैनिक त्रिशक्ती प्रतिनिधी




















Total views : 4449