• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 24, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

द्विशताब्दी वर्षानिमित्त क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती महोत्सव समिती स्थापनअध्यक्षपदी पृथ्वीराज चिलवंत यांची सर्वानुमते निवड

Sayyad Musa by Sayyad Musa
March 14, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

धाराशिव | प्रतिनिधी
 द्विशताब्दी वर्षानिमित्त क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती महोत्सव समिती स्थापन
अध्यक्षपदी पृथ्वीराज चिलवंत यांची सर्वानुमते निवड
सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष ११ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२७ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरे करण्यासाठी धाराशिव येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती (२०२६–२०२७) स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी वर्षभर शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांची निवड पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे.
उपाध्यक्ष: रविकांत गोरे
स्वागताध्यक्ष: दत्ता गोरे माळी
कोषाध्यक्ष: सौदागर गोरे माळी
सचिव: अमर माळी
कार्याध्यक्ष: बळीराम माळी
मिरवणूक प्रमुख: स्वराज जानराव, प्रवीण वाघमारे, सचिन दिलपाक
मार्गदर्शक व सल्लागार समिती: महादेव माळी, संजय माळी, गोविंद गोरे, राजाभाऊ माळी, चंद्रशेखर सुरवसे, चंद्रकांत गोरे, पांडुरंग माळी यांची निवड करण्यात आली आहे.
या समितीमार्फत वर्षभर महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांचे प्रदर्शन, त्यांच्या विचारांवरील पुस्तकांचे वाटप, तसेच पारंपरिक वाद्यांसह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत विशेष शिबिरे आयोजित करून जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांची प्रमाणपत्रे मोफत काढून देण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. याशिवाय विविध क्रीडा स्पर्धा व सामाजिक उपक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे.
या वर्षभरातील कार्यक्रमांची आठवण म्हणून साहित्य क्षेत्रातील मान्यवरांचे महात्मा फुले यांच्यावरील लेख असलेला “क्रांतिसूर्य” विशेष अंक प्रकाशित करण्यात येणार आहे.
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीला ऐतिहासिक स्वरूप देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, तसेच जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांनी या जयंती महोत्सवात सहभागी होऊन अनमोल योगदान द्यावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चिलवंत यांनी केले आहे.

Previous Post

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील; जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव

Next Post

ईट येथे ‘दावत-ए-इफ्तार’ कार्यक्रम उत्साहात; आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वतीने आयोजनईट | प्रतिनिधी

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

ईट येथे ‘दावत-ए-इफ्तार’ कार्यक्रम उत्साहात; आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वतीने आयोजनईट | प्रतिनिधी

वाशी येथे दर्ग्यात इफ्तार पार्टी उत्साहात; आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वतीने आयोजनवाशी | प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

March 23, 2026

वाशी येथे दर्ग्यात इफ्तार पार्टी उत्साहात; आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वतीने आयोजनवाशी | प्रतिनिधी

March 18, 2026

ईट येथे ‘दावत-ए-इफ्तार’ कार्यक्रम उत्साहात; आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वतीने आयोजनईट | प्रतिनिधी

March 18, 2026

द्विशताब्दी वर्षानिमित्त क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती महोत्सव समिती स्थापनअध्यक्षपदी पृथ्वीराज चिलवंत यांची सर्वानुमते निवड

March 14, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
003905
Total views : 6917

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In