• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 7, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

धाराशिव येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निरोप तर उत्कृष्ट कार्य करणा-या कर्मचाऱ्यांचा सन्मान

Sayyad Musa by Sayyad Musa
April 6, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

धाराशिव येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निरोप तर उत्कृष्ट कार्य करणा-या कर्मचाऱ्यांचा सन्मान

पाटील,दळवे यांना निरोप, तर गुंजकर-कदम, पवार यांचा सन्मान
—————————–धाराशिव/प्रतिनिधी. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयाच्या वतीने पाटील, दळवे यांना निरोप तर आरोग्य विभागात उत्कृष्ट् कार्याबद्दल व राजमाता जिजाऊ पुरस्कार प्राप्त केलेल्या गुंजकर-कदम व पवार यांचा शाल श्रीफळ देऊन सोमवार दि.30 रोजी सन्मान करण्यात आला आहे
धाराशिव तालुक्यातील जागजी व पाडोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी यांना पुढील उच्च शिक्षणासाठी पीजी मध्ये मुंबई व सोलापूर येथे प्रवेश मिळाल्याबद्दल डॉ. श्याम पाटील व डॉ. महेश दळवे यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला तर सुपरवाजर व आशा संघटनेच्या जिल्हाअध्यक्षा तथा ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा सुपरवायजर रेखाताई गुंजकर -कदम यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व आरोग्य विषयक कामामध्ये अग्रेसर राहून उत्कृष्ट काम केल्याबद्दल तसेच आरोग्य सेवक बापू पवार यांनी धाराशिव जिल्यात कुटुंब कल्याण कार्यक्रमा अंतर्गत पुरुष नसबंदी लाभार्थी प्रवर्त करून, शास्त्रीक्रिया यशस्वी केल्याबद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद गिरी यांनी शाल, श्रीफळ, गुच्छ व देवींची प्रतिमा भेट देऊन सोमवार दि.30 रोजी सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद गिरी तर प्रमुख पाहुण्या म्हणून समुद्रवाणी आशा सुपरवाजर कविताताई धनके होत्या यावेळी डॉ श्याम पाटील,डॉ. महेश दळवे, रेखाताई गुंजकर -कदम यांनी आपले आरोग्य विषयक मोलाचे विचार मांडले या कार्यक्रमास तालुका सुपरवाजर तथा राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार विजेते तानाजी क्षिरसागर, अमोल साळुंके, विकास अकोसकर, अमित गाडे, सचिन तटाळे, संजय माने, वाजीद शेख, सुनील नाईकवाडी, सौ पेठे, सौ. पवार, नितीन साळुंके, दिपक जाधव यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

अवैध धंद्यांविरोधात सामाजिक संघटनांचा एल्गार; प्रशासन झोपेत की संगनमतात?

Next Post

केसरजवळगा येथे श्री हनुमान यात्रा, रथोत्सवाला हजारो भाविकांची मांदियाळी..

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

केसरजवळगा येथे श्री हनुमान यात्रा, रथोत्सवाला हजारो भाविकांची मांदियाळी..

अशोक खरात प्रकरणात सहभागी ३९ राजकारण्यांची नावे उघड करा! मुख्यमंत्री फडणवीस यांनी शब्दांचा खेळ करून बचाव करू नये; संविधानाचे भान राखावे";

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

ईट तालुका भूम येथे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन कार्यसम्राट आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब यांच्या हस्ते लोगो व प्रसिद्धी पत्रकाचे अनावरण

April 7, 2026

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मोहोळमध्ये बैठकीचे आयोजन .

April 7, 2026

महसूल विभाग की “सेटिंग”चा अड्डा? नागटिळक प्रकरणात मौन म्हणजे संमतीच!

April 7, 2026

तेरणा अभियांत्रिकीच्या दोन प्राध्यापकांच्या प्रशिक्षक कार्याचा जगप्रसिद्ध नेटवर्किंग आणि आयटी कंपनी “सिस्को” यांच्याकडून

April 7, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
004505
Total views : 7883

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In